News About Maratha Aarakshan : आमदार सर्वश्री कैलासराव पाटील, डॉ.राहुल पाटील, निलेश लंके, राजूभैय्या नवघरे मराठा_आरक्षण मागणीसाठी थेट राजभवनावर
Manoj Jarange Patil News मराठा समाजाला आरक्षण मिळावे यासाठी श्री. मनोज जरांगे पाटील आमरण उपोषण करीत आहेत. अन्नाचा कणही न घेण्याची प्रतिज्ञा त्यांनी समाजासमोर घेतली आहे. त्यांची प्रकृती दिवसेंदिवस ढासळत चालली आहे. तरीही सरकारने अजून ठोस पाऊल उचलले नाही. मराठा बांधवांच्या संयमाची …