Rice Bajarbhav Today 2023 – तांदुळाचे भाव आणखी वाढणार , काय आहे संपूर्ण बातमी आता लगेच जाऊन पहा

 Rice Bajarbhav Today 2023 – तांदुळाचे भाव आणखी वाढणार , काय आहे संपूर्ण बातमी आता लगेच जाऊन पहा  केंद्राकडून सात देशांना गैर-बासमती तांदळाच्या निर्यातीची परवानगी

Namo Shetkari Yojana Installment Date-पहिला हफ्ता यादिवशी होणार शेतकऱ्यांच्या खात्यावर जमा | Namo Shetkari Yojana Installment Date

व्हॉट्सॲप ग्रुप येथे क्लीक करा
टेलिग्राम ग्रुप येथे क्लीक करा
केंद्र सरकारने गैर-बासमती तांदळाच्या निर्यातीवरील बंदी उठवली आहे. सरकारने नेपाळ, कॅमेरून आणि मलेशियासह सात देशांना गैर-बासमती तांदूळ निर्यात करण्यास परवानगी दिली आहे. संबंधित देशांच्या अन्न सुरक्षेच्या गरजा लक्षात घेऊन या देशांना गैर-बासमती तांदूळ निर्यातीची परवानगी देण्यात आली आहे.
परकीय व्यापार महासंचालनालयाच्या अधिसूचनेनुसार, नेपाळ, कॅमेरून कोटे डी आयव्होर, गिनी, मलेशिया, फिलीपिन्स आणि सेशेल्स या सात देशांना 10,34,800 टन गैर-बासमती तांदूळ निर्यात करण्यास परवानगी देण्यात आली आहे. राष्ट्रीय सहकारी निर्यात लिमिटेडद्वारे ही निर्यात केली जाऊ शकेल.

Kanda Bajarbhav Today 2023- लासलगावात कांद्याला तब्बल एवढा रुपये प्रतिक्विंटल मिळाला भाव.

परकीय व्यापार महासंचालनालयाच्या अधिसूचनेनुसार, नेपाळला 95 हजार टन, कॅमेरूनला 1,90,000 टन, कोटे डी’ आयव्होरला 1,42,000 टन, गिनीला 1,42,000 टन, मलेशियाला 1,70,000 टन, फिलीपिन्सला 2,95,000 टन आणि सेशेल्सला 800 टन गैर-बासमती तांदूळ निर्यात केला जाणार आहे.
भारत हा जगातील सर्वात मोठा तांदूळ निर्यातदार देश असून देशांतर्गत तांदळाच्या वाढत्या किमतींवर नियंत्रण भारताकडून पांढऱ्या गैर-बासमती तांदळाच्या निर्यातीवर बंदी घालण्यात आली होती. सध्या तांदळाच्या निर्यातीवरील निर्बंधाबरोबरच उकडलेल्या तांदळाच्या निर्यातीवर देखील 20 टक्के शुल्क लागू आहे.

Annasaheb Patil Tractor Yojana 2023 | अण्णासाहेब पाटील आर्थिक मागास विकास महामंडळ अंतर्गत ट्रॅक्टर खरेदी योजना पुन्हा सुरु

 

Join Whatsapp Group

Leave a Comment