IB Recruitment 2023 | केंद्रीय गुप्तचर विभागात 10 वी पास वर भरती सुरू! 677 रिक्त जागा, त्वरित अर्ज करा 

IB Recruitment 2023 | केंद्रीय गुप्तचर विभागात 10 वी पास वर भरती सुरू! 677 रिक्त जागा, त्वरित अर्ज करा

व्हॉट्सॲप ग्रुप येथे क्लीक करा
टेलिग्राम ग्रुप येथे क्लीक करा

News about IB Recruitment 2023

IB Recruitment 2023: – मित्रांनो केंद्रीय गुप्तचर विभागामध्ये मोठी भरती काढली आहे, उमेदवारांना सरकारी नोकरीची मोठी सुवर्णसंधी लागली आहे. महत्वाची गोष्ट म्हणजे ही भरती दहावी पास वर होणार आहे, म्हणजे जे उमेदवार दहावी पास आहेत, त्यांना या भरतीसाठी अर्ज करता येणार आहे.

केंद्रीय गुप्तचर विभागात द्वारे या संबंधित अधिकृत जाहिरात प्रसिद्ध करण्यात केली आहे, उमेदवार त्यांना भरतीसाठी अर्ज करता येणार आहे. ऑनलाइन स्वरूपात फॉर्म भरायचा आहे, त्यासाठी केंद्रीय गुप्तचर विभागाच्या वेबसाईटवर उमेदवारांना अर्ज करावा लागेल.

भरतीची संपूर्ण माहिती या लेखामध्ये दिली आहे, काळजीपूर्वक माहिती वाचा, समजून घ्या! आणि नंतरच फॉर्म भरा. 

IB Recruitment 2023 Information in Marathi

पदाचे नाव (Name of the Post) –

IB Recruitment 2023 Information in Marathi

🛑 Total जागा – एकूण 677 रिक्त जागा.

● शैक्षणिक पात्रता (Educational Qualification for IB Recruitment 2023) – उमेदवाराने 10वी उत्तीर्ण केलेली असावी, तसेच त्याच्याकडे हलके वाहन चालक परवाना असावा आणि त्याला किमान 1 वर्षांचा अनुभव असावा.

● नोकरी ठिकाण (Job Location) – संपूर्ण भारत

● वयोमर्यादा (Age Limit) – 18 ते 27 वर्षे (पदा नुसार भिन्न, कृपया जाहिरात पाहा)

● अर्ज शुल्क (Fees) – इतर वर्ग: ₹500/- [राखीव वर्ग: ₹450/-]

● वेतन श्रेणी (Salary) – 

● अर्ज पद्धती – ऑनलाईन

● अर्ज करण्याची शेवटची तारीख (Last Date of Online Application for IB Recruitment 2023) – 13 नोव्हेंबर 2023

🌐अधिकृत वेबसाईट (Official Website): – येथे क्लिक करा

📝ऑनलाईन अर्ज (Online Form): – Apply now

🗒️जाहिरात PDF (Recruitment Notification): – Download PDF

IB Recruitment 2023 Apply Online

केंद्रीय गुप्तचर विभागामध्ये भरती निघाली आहे, जे उमेदवार इच्छुक आहेत ते भरती साठी अर्ज करू शकतात. पात्रता केवळ उमेदवार 10वी पास असावा, वाहन परवाना असावा आणि त्याच्या कडे किमान 1 वर्षांचा अनुभव असावा.

भरती प्रक्रिया ही ऑनलाईन स्वरूपात राबवली जाणार आहे, उमेदवार हे केवळ ऑनलाइन माध्यमातून भरतीसाठी अर्ज करू शकणार आहेत. Official Website वर दिली आहे.

भरतीसाठी ऑनलाईन फॉर्म भरताना उमेदवारांना त्यांची माहिती काळजीपूर्वक घ्यायची आहे. कोणत्याही स्वरूपाची चूक न करता फॉर्म भरावा.

एकदा फॉर्म Submit केल्यानंतर पुन्हा फॉर्म Edit करता येत नाही, त्यामुळे काळजीपूर्वक फॉर्म भरा. नंतर एकदा Recheck करा आणि मगच Submit करा.

IB Recruitment 2023 Notification

अर्जासोबतच आवश्यक ते सर्व कागदपत्रे उमेदवारांना अपलोड करावे लागणार आहेत, कागदपत्रांची Size आणि Ratio योग्य असणे आवश्यक आहे, नाहीतर कागदपत्रे अपलोड होणार नाही.

त्यानंतर उमेदवारांना परीक्षा फी भरायची आहे, राखीव प्रवर्गाला ₹50 रुपयांची सूट आहे. जे उमेदवार परीक्षा फी भरणार नाहीत त्यांचा अर्ज गृहीत धरल्या जाणार नाही, त्यामुळे परीक्षा फी भरणे अनिवार्य आहे.

उमेदवार त्यांची परीक्षा फी ऑनलाईन देखील भरू शकतात, त्यासाठी ते PhonePe, Google Pay, Net Banking, Debit card चा वापर करू शकतात.

फॉर्म भरताना कोणत्याही स्वरूपाची अडचण येत असेल तर विनंती आहे, केंद्रीय गुप्तचर विभागा द्वारे जी अधिकृत जाहिरात या भरतीसाठी प्रसिद्ध करण्यात आली आहे ती जाहिरात वाचून घ्यावी.

*Our Other Job Opening Posts: –

 

**Join With Us for Latest Updates.

Join Our Telegram Group

Cognizant Work from Home Jobs

Join Our WhatsApp Group

Cognizant Work from Home Jobs

 

Leave a Comment