Namo Shetkari Maha Samman Nidhi Yojana | नमो शेतकरी महासन्मान योजनेच्या पहिल्या हप्त्याचे उद्या होणार वितरण

नमो शेतकरी महासन्मान योजनेच्या पहिल्या हप्त्याचे उद्या होणार वितरण

Namo Shetkari Maha Samman Nidhi Yojana

 👉 Namo Shetkari Yojana Installment List गावानुसार यादी येथे पाहा 👈🏻

Namo Shetkari Maha Samman Nidhi Yojana: – राज्य शासनाच्या ‘नमो शेतकरी महासन्मान’ योजनेच्या पहिल्या हप्त्याचे वितरण गुरुवार (दि.26) रोजी शिर्डी येथे होणाऱ्या कार्यक्रमात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते केले जाणार असल्याची माहिती कृषी मंत्री मुंडे यांनी दिली आहे.
कृषी मंत्री मुंडे म्हणाले की, योजनेच्या पहिल्या हप्त्याच्या माध्यमातून राज्यातील सुमारे 86 लाख शेतकऱ्यांना 2 हजार रुपयांप्रमाणे सहायता निधी वितरित केला जाणार असून यासाठी कृषी विभागाने 1,720 कोटी रुपये निधी उपलब्ध करून दिला आहे.

व्हॉट्सॲप ग्रुप येथे क्लीक करा
टेलिग्राम ग्रुप येथे क्लीक करा
Namo Shetkari Yojana Installment Date-पहिला हफ्ता यादिवशी होणार शेतकऱ्यांच्या खात्यावर जमा | Namo Shetkari Yojana Installment Date

Namo Shetkari Maha Samman Nidhi Yojana

 

 

Leave a Comment