तारीख ठरली !! शिवसेना आणि राष्ट्रवादी आमदार अपात्र प्रकरणावर या तारखेला होणार एकत्रितपणे सुनावणी | By Sikho Sikhao Blog 2023

तारीख ठरली !! शिवसेना आणि राष्ट्रवादी आमदार अपात्र प्रकरणावर या तारखेला होणार एकत्रितपणे सुनावणी | By Sikho Sikhao Blog 2023

Party name "Shiv Sena" & symbol to be retained by Eknath Shinde faction

व्हॉट्सॲप ग्रुप येथे क्लीक करा
टेलिग्राम ग्रुप येथे क्लीक करा

एकीकडे निवडणूक आयोगात राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष कोणाचा याची लढाई सुरू असतानाच आता दुसरीकडे निवडणूक आयोगासमोर शरद पवार गटाकडून आमदार अपात्रतेसंबधी याचिका दाखल करण्यात आली आहे. उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्यासोबत गेलेल्या आमदारांवर विधानसभा अध्यक्षांनी अपात्रतेची कारवाई करावी यासाठी ही याचिका दाखल करण्यात आली आहे. आमदार अपात्रतेसंबधीची पुढील सुनावणी शुक्रवारी (13 ऑक्टोबर)ला पार पडणार आहे. दरम्यान शिवसेना 16 आमदार आणि राष्ट्रवादी प्रकरणी एकत्र सुनावणी शुक्रवारी पार पडेल अशी माहिती समोर आली आहे.

 

हे ही वाचा👇

 

 

Leave a Comment