Electricity Latest important News – आता लाईट बिल होणार बंद काय आहे संपूर्ण बातमी लगेच जाऊन पहा

Electricity Latest important News – आता लाईट बिल होणार बंद काय आहे संपूर्ण बातमी लगेच जाऊन पहा

व्हॉट्सॲप ग्रुप येथे क्लीक करा
टेलिग्राम ग्रुप येथे क्लीक करा

Electricity Latest important News

Electricity Latest important News: – थकीत वीजबिलाचे वाढते प्रमाण, वीज बिल जादा आल्याच्या तक्रारी, विजेची चोरी या सर्व पार्श्वभूमीवर महावितरणने आता प्रीपेड मीटर बसविण्याचा निर्णय घेतला आहे. त्यासाठीची तयारी महावितरणने सुरू केली आहे. येत्या काही महिन्यात हे मीटर टप्प्याटप्याने बसविण्यात येणार आहेत. त्यामुळे वीजबिल बंद होणार असून ग्राहकांना आता आधीच मीटर रिचार्ज करावे लागणार आहे. राज्यातील महावितरणच्या 2 कोटी 41 लाख ग्राहकांचे सध्याचे पारंपरिक मीटर बदलण्यात येणार.

👉 कधी पासून मीटर बदलण्यात येणार?  काय आहे GR येथे पहा👈

हे हि नक्की वाचा👇

डेली news अपडेट आणि बाजारभावासाठी आमचा व्हाट्सप ग्रुप नक्की जॉईन करा

Leave a Comment