Chhatrapati Shivaji Maharaj Krushi Yojana | छत्रपती शिवाजी महाराज कृषी योजना राज्यात नवीन योजना, आता शेतकऱ्यांना या योजनेचा लाभ मिळणार

Chhatrapati Shivaji Maharaj Krushi Yojana :- शेतकरी मित्रानो  मागेल त्याला योजना आता छत्रपती शिवाजी महाराज कृषी योजना या नावाने ओळखली जाणार आहे. 18 ऑक्टोबर 2023 रोजी एक महत्त्वपूर्ण निर्णय शासनाकडून घेण्यात आला या योजनेचे नाव छत्रपती शिवाजी महाराज कृषी योजना हे देण्यासाठी मंजुरी देण्यात आलेली आहे.

व्हॉट्सॲप ग्रुप येथे क्लीक करा
टेलिग्राम ग्रुप येथे क्लीक करा

Chhatrapati Shivaji Maharaj Krushi Yojana

2020, 2021, 2022 या वर्षी शेतकऱ्यांना आर्थिक नुकसान सहन करावं लागलं होतं. कापसाचे भाव अणि सोयाबीनचे भाव याप्रमाणे विविध प्रकारच्या नैसर्गिक आपत्तीमुळे झालेल्या नुकसान रविकांत तुपकर यांनी आंदोलनाच्या वेळी तत्कालीन मुख्यमंत्री उद्धव बाळासाहेब ठाकरे, अजित पवार यांच्याशी या ठिकाणी भेट झाली होती आणि त्या भेटीमधून एक मार्ग काढून राज्यातील सोयाबीन आणि कापूस उत्पादक शेतकऱ्यांसाठी एक आराखडा तयार करून देण्यात आलेल्या होता.

छत्रपती शिवाजी महाराज कृषी योजना

ज्याच्यामध्ये 1000 कोटी रुपयांचे या कृती आराखडासाठी तरतूद करून देण्यात आली होती. आणि या माध्यमातून शेतकऱ्यांना मोठ्या प्रमाणात दिलासा देण्यासाठी काही या ठिकाणी अंमलबजावणी करण्याची तयारी दर्शवण्यात आलेली होती. याच्यानंतर काही कालावधी झाल्या नंतर सुद्धा याच्या संदर्भात कुठलेही प्रकारचे काही योजना किंवा इतर काही तरतुदी लागू करण्यात आले नाही. शेतकऱ्यांना कुठल्याही प्रकारे दिलासा मिळाला नव्हता.

Chhatrapati Shivaji Maharaj Krushi Yojana | छत्रपती शिवाजी महाराज कृषी योजना अंतर्गत शेतकऱ्यांना खालील विविध बाबींसाठी अनुदान उपलब्ध करून देण्यात येईल

याच्या नंतर आता नवीन शासना च्या माध्यमातून हा निधी वितरित करण्यासाठी मंजुरी देण्यात आली आहे. या वर राज्यामध्ये मागील त्याला योजना ही योजना सुरू करण्यात आली होती ज्याच्यामध्ये मागेल त्याला
● मागेल त्याला फळबाग ,
● मागेल त्याला शेततळे,
● मागेल त्याला विहीर, ● ठिबक व तुषार सिंचन,
यात वेगवेगळ्या आठ योजनेचा समावेश यात करण्यात आलेला होता. छत्रपती शिवाजी महाराज कृषी योजना महाराष्ट्र 2023 Chhatrapati Shivaji Maharaj Krushi Yojana मध्ये विविध ज्या काही मागेल त्याला योजना आहे.

या योजनेचा लाभ आता छत्रपती शिवाजी महाराज कृषी योजना Chhatrapati Shivaji Maharaj Krushi Yojana या मध्ये दिलं जाणार आहेत. या योजनेत मोठ्या प्रमाणात शेतकऱ्यांना लाभ मिळणार आहे.

🛑 छत्रपती शिवाजी महाराज कृषी योजना शासन निर्णय पाहण्यासाठी

Leave a Comment