Annasaheb Patil Tractor Yojana 2023 | अण्णासाहेब पाटील आर्थिक मागास विकास महामंडळ अंतर्गत ट्रॅक्टर खरेदी योजना पुन्हा सुरु

AnnaSaheb Patil Tractor Yojana 2023 | अण्णासाहेब पाटील आर्थिक मागास विकास महामंडळ अंतर्गत ट्रॅक्टर खरेदी योजना पुन्हा सुरु.

Annasaheb Patil Tractor Yojana 2023 :-  मित्रानो आज आपण अतिशय महत्त्वपूर्ण योजनेची माहिती बघणार आहोत. राज्यां मध्ये अण्णासाहेब पाटील आर्थिक विकास महामंडळ या योजनेअंतर्गत अनेक उद्योजकांना कर्ज हे बिनव्याजी दिल जात .

त्याच योजने अंतर्गत लाभार्थ्यांना ट्रॅक्टर खरेदीसाठी सवलत ही देण्यात येते. ही योजना गेल्या काही दिवसापासून बंद होती.

आता हीच Annasaheb Patil Tractor Yojana 2023 योजना पुन्हा एकदा सुरू करण्यात येणार आहे. या योजनेचा अनेक लाभार्थ्यांना खुप लाभ मिळणार आहे. शेतीपूरक व्यवसायाला प्रामुख्याने प्राथमिकता देण्यात येत आहे.

व्हॉट्सॲप ग्रुप येथे क्लीक करा
टेलिग्राम ग्रुप येथे क्लीक करा

AnnaSaheb Patil Tractor Yojana 2023

Pashudhan Bima Yojana Maharashtra 2023 : जनावरांच्या सुरक्षासाठी आता शासनाकडून फक्त 3 रुपयांत पशुधन विमा योजना सुरु, जाणून घ्या !

Annasaheb Patil Tractor Yojana 2023

आता ट्रॅक्टर खरेदी योजना पुन्हा सुरू करण्यात येत आहे दसऱ्यापासून त्याची सुरुवात करण्यात आहे. ही माहिती Annasaheb Patil Tractor Yojana 2023 अण्णासाहेब पाटील आर्थिक मागास विकास महामंडळाचे अध्यक्ष नरेंद्र पाटील यांनी दिलेली आहे.

आता दसऱ्यापासून ट्रॅक्टर खरेदी योजना ही अण्णासाहेब पाटील आर्थिक मागास विकास महामंडळ याच्या अंतर्गत राबविण्यात येणार आहेत. ट्रॅक्टर खरेदी सवलत योजना दसऱ्या पासून सुरू होणार आहे.

ही माहिती देता वेळी मंत्रालयाच्या विधिमंडळ पक्षात आयोजित पत्रकार परिषदेत श्री पाटील यांनी याबाबत माहिती दिली आहे. आता या दुसऱ्यापासून म्हणजेच आज ट्रॅक्टर खरेदी सवलतीची सुरुवात होणार आहे.

अण्णासाहेब पाटील ट्रॅक्टर योजना

आता आज पासून दसऱ्यापासून ट्रॅक्टर खरेदी योजना हे आता सुरू केली जाणार आहे. आता लाभार्थ्याच्या हिताच्या दृष्टीने मंडळाच्या योजनां मध्ये काही बदल करण्यात आला आहे.

या व्यतिरिक्त वैयक्तिक कर्ज व्याज परतावा योजना अंतर्गत कर्ज मर्यादा 10 लाख रुपया वरून 15 लाख रुपये करण्यात आली आहे. 3 लाख रुपयेचे फायदे येणाऱ्या व्याज परताव्याची मर्यादा 4.5 लाख रुपये पर्यंत वाढून खर्च कालावधी 5 वर्ष 7 वर्षे पर्यंत करण्यात आली आहे. महामंडळाच्या योजने अंतर्गत सर्वां करिता वयोमर्यादा ही 60 वर्षापर्यंत वाढवण्यात आली आहे.

Namo Shetkari Yojana Installment Date-पहिला हफ्ता यादिवशी होणार शेतकऱ्यांच्या खात्यावर जमा | Namo Shetkari Yojana Installment Date

अण्णासाहेब पाटील ट्रॅक्टर योजना 2023 Annasaheb Patil Tractor Yojana 2023

महत्त्वाची बाब या ठिकाणी आहे. या योजनेचा अर्ज कसा करायचा ? राज्यातील सर्व CSC सीएससी सेंटरबरोबर करार करण्यात येणार असून लाभार्थ्यांना महामंडळाच्या योजने अंतर्गत ऑनलाइन पद्धतीने CSC सीएससी सेंटरच्या माध्यमातून करण्याकचे प्रयत्न महामंडळा कडून सुरू आहे.

अशा पद्धतीने आता CSC सीएससी सेंटर मध्ये तुम्हाला अर्ज करता येऊ शकतो. याची प्रक्रिया सुरू झाली आहे. आता दसऱ्यापासून ही ट्रॅक्टर खरेदी योजना Annasaheb Patil Tractor Yojana 2023 सुरू करण्यात येणार असल्याची अपडेट आहे धन्यवाद….

👉येथे जाऊन पहा अण्णासाहेब पाटील ट्रॅक्टर योजना पात्रता यादी👈

Join Whatsapp Group

Leave a Comment