अशी करा ई पिक पाहणी सुधारित नवीन App मधून | E Peek Pahani Version 2 | Full A To Z Live Process 2023 Check Here |
ई पीक पाहणी 2023: अशी करा ७/१२ वर पिकांची नोंद
E Peek Pahani 2023 | E Peek Pahani Online Maharashtra | ई-पीक पाहणी प्रकल्प | E Pik Pahani 2023 | E Peek Pahani Program | E Peek Pahani Yojana | ई पीक पाहणी कार्यक्रम | E Peek Pahani App | E Peek Pahani Online | E Peek Pahani Online Maharashtra | E Peek Pahani Online Registration | e pik pahani online maharashtra | E Peek Pahani Registration | e pik pahani online | E Pik Pahani Online Maharashtra | E Pik Pahani Online Registration | E Pik Pahani Maharashtra | E Pik Pahani Registration | E Pik Pahani Customer Care Number | E Pik Pahani Mahiti | ई पिक पाहणी | ई पीक पाहणी नोंदणी 2023 | E Pik Pahani Form | e pik pahani mahiti
E Pik Pahani
शेतकऱ्यांकडून पिकांचे स्वयं नोंदणी करण्याबाबत मार्गदर्शक सूचना
ई पीक पाहणी मोबाईल अँप अंतर्गत पीक नोंदणी करण्याची प्रक्रिया
E Pik Pahani Registration
- नोंदणी प्रक्रियेसाठी स्मार्ट मोबाईल (Android) द्वारे गुगल प्ले स्टोर वरून ॲप डाऊनलोड करून स्थापित (Install) करावा.
E Pik Pahani Registration
- शेतकऱ्याला सर्वात प्रथम आपल्या मोबाईल मधील Play Store App यामध्ये जाऊन ई पीक पाहणी (E Peek Pahani) अँप सर्च करून ते डाउनलोड करायचे आहे.
ई पिक पाहणी app येथून download करा
- अँप डाउनलोड झाल्यावर त्याला ओपन करायचे आहे आणि तुमचा महसूल विभागाची निवड करायची आहे आणि पुढे जायचे आहे
ई पीक पाहणी साठीपुढील गोष्ठी आवश्यक आहेत
- अँप डाउनलोड झाल्यावर त्याला ओपन करायचे आहे आणि तुमचा महसूल विभागाची निवड करायची आहे आणि पुढे जायचे आहे.
- आता तुम्हाला तुमचा मोबाईल नंबर टाकायचा आहे.
- आता तुम्हाला तुमचा विभाग, जिल्हा, तालुका, गाव याची निवड करायची आहे आणि पुढे जायचे आहे.
- तुमचे गाव निवडा
- आता तुम्हाला तुमचे पहिले नाव/मधले नाव/आडनाव/खाते क्रमांक/गट क्रमांक यांपैकी एखादी माहिती भरून शोधा बटनावर क्लिक करायचे आहे. आता तुम्हाला खातेदाराची निवड करायची आहे.
- आता तुम्हाला तुमचे खाते निवडून पुढे जायचे आहे.
- तुमचा मोबाईल नंबर टाकावा.
[web_stories title=”true” excerpt=”false” author=”false” date=”false” archive_link=”true” archive_link_label=”https://usafornews.com/wp-admin/post.php?post=219&action=edit” circle_size=”150″ sharp_corners=”false” image_alignment=”left” number_of_columns=”1″ number_of_stories=”5″ order=”DESC” orderby=”post_title” view=”circles” /][web_stories title=”true” excerpt=”false” author=”false” date=”false” archive_link=”true” archive_link_label=”https://usafornews.com/wp-admin/post.php?post=219&action=edit” circle_size=”150″ sharp_corners=”false” image_alignment=”left” number_of_columns=”1″ number_of_stories=”5″ order=”DESC” orderby=”post_title” view=”circles” /]
- तुमच्या मोबाईलवर आलेला OTP टाकावा
- तुम्हला आता हि स्क्रीन दिसेल
- पिक माहिती नोंदवा हा पर्याय निवडावा
- पिकाचा हंगाम निवडा
- पिकाचा प्रकार निवडा
- आवश्यक ती सर्व माहिती नीट भरावी.
- तुमचे जमिनीचे क्षेत्र भरा.
- जर तुमचे क्षेत्र हे ३५ गुंठे असेल तर तुम्हाला तेथे ०.३५ आर आसे टाकयचे आहे.
- जलसिंचनाची साधेने निवडावी
- GPS वर क्लीक करा
- या साठी तुमचे मोबाईलचे LOCATION चालू असणे खूप गरजेचे आहे.
ई पीक पाहणी 2023
- पिकाचा फोटो काढा
- संपूर्ण माहिती भरल्यानंतर HOME स्क्रीन वर येऊन माहिती UPLOAD नक्की करा
- सर्व माहिती उपलोड झाली कि एकदा जाऊन चेक करा
संपूर्ण माहिती PDF मध्ये येथे पहा : येथे पहा
*FAQ- दैनंदिन विचारले जाणारे प्रश्न
1.ई पीक पाहणी कशी करावी? जाणून घ्या | E Peek Pahani | E Pik Pahani
2.पिक पाहणी माहिती कसी करावी| How to use e pik pahani app |
3.How to Use EPEEK PAHANI application?
4.E- पीक पाहणी अँप मराठी मध्ये आहे का?
- Concentrix is Mega Hiring for Representative, Operations for Pune Location. Concentrix Jobs In Pune.
डेली टिप्स साथी आमच्य व्हॉट्सअप ग्रुप ला नाक्की भेट द्या :- Click Here
महाराष्ट्र शासनाच्या विविध योजना येथे पहा:-
!! हि माहिती तुमच्या जवळच्या शेतकरी मित्रांना WhatsApp ला पाठवायला विसरू नका !!!