वर्ष २०२१-२०२२ चे स्पिंक्लर अनुदान जाहीर | या तारखेला येणार पैसे | चेक करा लगेच |

वर्ष २०२१-२०२२ चे स्पिंक्लर अनुदान जाहीर | या तारखेला येणार पैसे | चेक करा लगेच |

व्हॉट्सॲप ग्रुप येथे क्लीक करा
टेलिग्राम ग्रुप येथे क्लीक करा

 

 

 

 

 

 

वर्ष २०२१-२०२२ चे स्पिंक्लर अनुदान जाहीर | या तारखेला येणार पैसे | चेक करा लगेच |

कोरडवाहू शेती करणाऱ्या शेतकऱ्यांच्या आर्थिक उन्नतीसाठी महाराष्ट्र शासनाकडून सातत्याने प्रयत्न केले जातात. त्यासाठी महाराष्ट्र शासनाकडून विविध सिंचन योजना राबवल्या जातात. अशीच एक सिंचन योजना महाराष्ट्र शासनाद्वारे सुरू करण्यात आलेली आहे तिचं नाव “मुख्यमंत्री शाश्वत कृषी सिंचन योजना” असे आहे.

स्पिंक्लर अनुदान

जसे की सन 2021 – 2022 मध्ये बऱयाच शेतकऱ्यांनी तुषार आणी ठिबक सिंचनासाठी लॉटरी पद्धतीने खूप सारे अर्ज केले होते

त्या वरती शेतकऱ्यांना काही अर्थीक स्वरूपाची सबसिडी देण्यात आलेली होती.त्यातील सुबसिडी ची रक्कम ही काही कारणामुळे राज्य शासनाकडे प्रलंबित होती तिचा आता प्रश्न सुटला आहे

लवकरात लवकर त्याची 80 ℅ रक्कम प्रत्येक शेतकऱ्यांना MAHADBT या अधिकृत पोर्टल द्वारे अर्जाप्रमाणे प्रत्येक शेतकऱ्यांना दिनाका 28 जुलै पासून त्याच्या बँक खात्यात वर्ग करण्यात येईल .

ज्या शेतकऱ्यांनी सन 2021- 2022 मध्ये ठिबक / तुषार सिंचनासाठी अर्ज केला होता त्यांना लवकरच रक्कम त्याच्या खात्यात मिळेल.

त्यासाठी तुम्हाला तुमच्या जवळच्या ग्राहक सेवा केंद्रात जाऊन चौकशी करायची आहें. किवा तुम्ही तुमच्या तालुक्याच्या ठिकाणी असणाऱ्या कृषी विभागात जाऊन चौकशी करू शकता.

 

दैनंदिन विचारले जाणारे प्रश्न:

१) हि प्रक्रिया कधी पासून चालू होईल ( बँक खात्यात पैसे कधी येतील)?

  • ही प्रक्रिया 28 जुलै 2023 पासून चालू होईल .

२) कशाप्रकारे पैसे हस्तांतरित (Transfer) केले जातील?

  • ज्या प्रमाणे अर्जदाराने MAHADBT या पोर्टल वर अर्ज केले असतील (तारखेप्रमाणे) क्रमानुसार पैसे हस्तांतरित (Transfer) केले जातील.

३) किती % अनुदान स्पिंक्लर (ठिबक/तुषार) सिंचनसाठी मिळेल?

  • अर्जादाराला खरेदी रकमेच्या अंदाजे ७५ ते ८०% च्या दरम्यान अनुदान हस्तांतरित (Transfer) केले जातील.

४) अनुदान कसे चेक करावे?

  • अनुदान तुम्ही पुढील संकेतस्थळावर जाऊन पाहू शकता :- mahadbt.maharashtra.gov.in किंवा तुमच्या जवळच्या ग्राहक  सेवा केंद्रात (CSC Center मध्ये) जाऊन चेक करू शकता.

 

अधिक माहितीसाठी खालील नंबर वर फोन करून माहिती घेऊ शकता.

१)  MAHADBT Helpline Number 022-49150800 वर संपर्क साधू शकता.

२) Chief Minister Helpline: 24×7 (Toll Free) No.: 1800 120 8040 वर संपर्क साधू शकता.

३) POCRA Helpline Number : 022-22153351

 

PoCRA योजना साठी अर्ज कसा करावा:- येथे पहा

PoCRA योजना अनुदान यादी येथे पहा : येथे पहा

अनुदान यादी येथे पहा :- क्लिक करा

आता आधारकार्ड बँकेला लिंक आहें का ते घरबसल्या असे करा चेक:- क्लिक करा

महाराष्ट्र शासनाच्या विविध योजना येथे पहा:-

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

https://usafornews.com/wp-admin/post.php?post=219&action=edit

डेली टिप्स साथी आमच्य व्हॉट्सअप ग्रुप ला नक्की भेट द्या :- Click Here

 

खालील WhatsApp फोटो वरती क्लिक करून आमच्याशी जॉईन होऊ शकता.

 

 

Our Other Posts: –

 

 

 

 

 

 

आमच्याशी आशा प्रकारे संपर्क करू शकता.

१)आमचे Instagram Account :  येथे पहा

2) आमचे Twitter Handle  : येथे पहा

३) आमचे YouTube Channel :- येथे पहा

४) आमचे Facebook पेज :- येथे पहा

5) आमचे Facebook Account : येथे पहा

 

!! हि माहिती तुमच्या जवळच्या शेतकरी मित्रांना WhatsApp (Group) ला पाठवायला विसरू नका !!!

 

Leave a Comment