अखंड महाराष्ट्राचे दैवत श्री विठ्ठलाच्या वारी मध्ये जगभरातून लाखो संख्येने लोक येतात त्याच्या सुरक्षे ची जबाबदारी आता महाराष्ट्र सरकारने स्वतः घेतली आहे
चला तर मग पाहुयात काय आहे महाराष्ट सरकार ची नवीन हि योजना :-
1) महाराष्ट्र सरकारच्या योजनेचे नाव काय आहे? :-
विठ्ठल राखुमाई वारकरी क्षत्र विमा योजना.
हि योजना कशासाठी काढली आहे? :-
जगभरातून लाखो वारकरी येतात त्याच्या आरोग्याची जबाबदारी जसे कि अपघात , आजारपण आणि मृत्यू होतात त्यासाठी हि योजना आहे.
- काय आहे विठ्ठल राखुमाई वारकरी क्षत्र विमा योजना ? :-
१) दिंडीच्या दरम्यान झाल्येल्या अपघातात / दुर्घटनेत वारकर्यांचा अपघात/ मृत्यू झाला तर झाल्यास वारसास प्रत्येकी ५,००००० (रुपये पाच लाख राक्कम ) शासनाकडून अनुदान म्हणून देण्यात येईल
२) त्याच बरोबर तुम्हला विठ्ठल राखुमाई वारकरी क्षत्र विमा योजनयेत खाजगी विमा कंपन्यांचा सुद्धा आधार घेता येईल .
- जर तुम्ही खाजगी विमा कंपनी चा विमा घेतला तर त्यात पुढील गोष्टी चा लाभ मिळेल .
१) जर दिंडी मध्ये कायमचे अपंग तव किंवा विकलांग आले तर कंपनी कडून खालील मदत मिळेल
अ) दिंडी मध्ये जर दोन पाय किंवा दोन्ही हात दोन्ही डोळे , एक पाय /हात किंवा एक डोळा निकामी झाला तर वारसास प्रत्येकी १,००००० (रुपये एक लाख राक्कम ) विमा संरक्षण म्हणून देण्यात येईल
ब) एक हात व एक पाय किंवा एक डोळा निकामी झाला तर रुपये ५०००० विमा संरक्षण म्हणून देण्यात येईल २) वैद्यकीय उपचार म्हणून रुपये ३५००० किंवा प्रत्यक्ष वैद्यकीय खर्च जे कमी असेल ते विमा संरक्षण म्हणून देण्यात येईल
- सादर शासन निर्णय महाराष्ट्र शासनाच्या www.maharashtra.gov.com या संकेत स्थळावर उपलब्ध आहे त्याचा सांकेतांक आसया आहे: २०२३०६२११७४१२९८००५
काय आहेत विम्या मंधील तरतुदी : ?
1)विमा रक्कम :-रुपये १००००० (कंपनीकडून )
विमा हप्ता किती असेल? :-
- रुपये १८ (प्रत्येकी १ लाख करीत )
विमा कालावधी :
- ३० दिवस ( आषाढी वारी संपेपर्यंत)
किती % सौरक्षण मिळेल ?:
- अपघात झाल्यास :- १०० % (CSI)
अपघात दोन हात किंवा दोन पाय दोन डोळे एक हात/पाय व एक डोळा गेल्यास :-
- १०० % (CSI)
एक हात व एक डोळा गेल्यास :
- ५० % राक्कम/ दवाखाना खर्च
जर कायमचे अपंगत्व आले तर :-
- १०० % विमा रक्कम
6) कश्या प्रकारे विमा योजना लागू होईल ?
- ज्या दिवसा पासून विमा हप्ता सुरु केला आहे त्या दिवस पासून पुढे ३० विम्याचआ कालावधी असेल
7) कोणाला विमा संरक्षण देण्यात येणार नाही 😕
१) आत्महत्या व तसा प्रयत्न.
२) अमली पदार्थ किंवा मादक पदार्थ अंमलाखाली मृत्यू .
३) गुप्तरोग किंवा वेडेसरपणा आगोदर पासून असल्यास
४) आगोदर पासून कॅन्सर किंवा hiv असेल तर
विमा पात्र अंतर्गत वैद्यकीय उपचारया करीत झालेला खर्च आथवा जास्तीत जास्त ३५००० (पस्तीस हजार ) विमा रक्कम देण्यात येईल.
आपल्या मित्रांना शेअर करायला विसरू नका !! तुमचा एक शेअर एकद्याचे भविष्य बनवू शकतो . !!!!