जिल्हाधीकारी कार्यलय वाहन चालक (ड्रायव्हर) भरती साठी अर्ज मागवण्यात येत आहेत

जिल्हाधीकारी कार्यलय वाहन चालक (ड्रायव्हर) भरती साठी अर्ज मागवण्यात येत आहेत

व्हॉट्सॲप ग्रुप येथे क्लीक करा
टेलिग्राम ग्रुप येथे क्लीक करा

 

चला तर मग बगूयात काय आहे जाहिरात .

किती  जागा ची भरती आहे:-       ८९  

अर्ज करण्याची पद्धत काय आहे?     तुम्हाला अर्ज हा ऑफलाईन पद्धतीने कारयायचा  आहे.

 

अर्ज कोण करू शकतो ? :-

ज्यांना LMV NT किंवा LMV TR लायसन्स  चा कमीत कमी ३ वर्षापेक्षा जास्त अनुभव आहे ते या साठी आवेदन  करू शकतात

वयाची आट  किती आहे?

या पोस्ट साठी आवेदन करण्यासाठी तुमचे वय १८ ते ४५ पर्यंत .

अर्ज कधी पर्यंत करू शकतो (लास्ट तारीख कुठली  आहे)

अर्ज करण्याची शेवटची  तारीख आहे २७ जून २०२३ आहे .

शैक्षणिक पात्रता:-

किमान दहावी उत्तीर्ण असावा

भारतीय नागरिक असावा

उमेदवार हा माध्यमिक शालांत प्रमाणपत्र परीक्षा उत्तीर्ण हवा

उमेदवाराची अभिलेख  स्वच व शारीरिक क्षमता सदृढ असावी .

उमेदवाराला क्षेत्राची भौगोलीक माहिती आसने आवश्यक आहे .

वाहनचालकाला मराठी भाषा वाचता लिहता येणे आवश्यक आहे

 

पदाचे नाव :    वाहन चालक

वयाची आट :     १८ ते ४५

अर्ज फी  :   फी नाही

अर्ज करण्याची पद्धत :  ऑफलाईन / ओंनलाईन

निवडप्रक्रिया : समोरासमोर मुलाखत

सदर जाहिरात हि  चालक या पदासाठी आहे त्यासाठी तुम्हला जिल्हापुरवठा विभागात अर्ज करयांचा आहे

दिनांक २७/०६/२०२३ ते ०७/०६/२०२३ ( या कार्यालयीन दिवशी ) सकाळी १०:३० ते सायंकाळी ०५ : ३० वाजेपर्यंत

अर्जदाराने या सोबत दिलइल्या अर्जाचया नमुन्यात माहिती भरून आवश्यक कागदपत्रे सेतू विभाग , जिल्हाअधिकारी कार्यालय बीड येथे समक्ष अर्ज सादर करावा लागणार आहे.

जर अर्ज हा २८/०६/२०२३ नंतर प्राप्त झाला तर अर्जाचा विचार केला जाणार नाही

आम्ही मेल किंवा पोस्टाने अर्ज स्वीकारु शकत नाही .

जर काही आणखीन माहिती हवी असेल तर तुम्ही आमच्या ऑफिसिअल वेबसाईट ला भेट देऊ शकता

वेबसाइट :

www.Beed.Gov.com

उमेदवाराकडे हलके व जड प्रवाशी वाहन चालवण्याचा परवाना आसने आवश्यक आहे.

उमेदवाराकडे शासकीय किंवा निमशासकीय किंवा खाजगी सांस्थेमधे कमीत कमी २ वर्ष हलके वाहन किंवा मध्य्म  प्रवाशी वाहन किंवा जड वाहन चालवण्याचे अनुभव प्रमाणपत्र आसने गरजेचे आहे .

उमेदवराकडे मोटारवाहन दुरुस्थीचे जुजबी न्यान आसने आवशयक आहे

ऊमेदवाराकडे BATCHBILLA आसने आवश्यक आहे.

वेतन किती असेल ?

नियुक्त उम्मेदवारास १५ ते २५ हजार पर्यंत ठोक मानधन देण्यात येईल .

नियुक्ती कधी पर्यंत असेल ?

११ महिन्याकरिता असेल .

शैक्षणिक पात्रात :

१० वी उत्तीर्ण + हलके वाहन व जाड प्रवाशी वाहन चालवण्याचा परवाना

वेतनश्रेणी:

१५ हजार  ते २५ हजार पर्यंत

नोकरी ठिकाण :बीड जिल्हा , धाराशिव जिल्हा (उस्मानाबाद)  ,संभाजीनगर जिल्हा (औरंगाबाद ) कोल्हापूर ,सांगली,सातारा,सोलापूर .

अधिक माहिती साठी आमची जाहिरात डाउनलोड करा .

जाहिरात पाहण्यासाठी येथे  पहा

आपल्या मित्रांना शेअर करायला विसरू नका !!   तुमचा एक शेअर एकद्याचे भविष्य बनवू शकतो . !!!!

 

 

Leave a Comment