आता प्रत्येक शेतकऱ्याला मिळणार १२ हजार रुपये | Now every farmer will get 12 thousand rupees | अब हर किसान को 12 हजार रुपये मिलेंगे |CM KISAN 2023

आता प्रत्येक शेतकऱ्याला मिळणार १२ हजार रुपये | Now every farmer will get 12 thousand rupees | अब हर किसान को 12 हजार रुपये मिलेंगे |Namo Shetkari Maha Sanman Yojana|CM KISAN 2023

व्हॉट्सॲप ग्रुप येथे क्लीक करा
टेलिग्राम ग्रुप येथे क्लीक करा
आता प्रत्येक शेतकऱ्याला मिळणार १२ हजार रुपये | Now every farmer will get 12 thousand rupees | अब हर किसान को 12 हजार रुपये मिलेंगे |
आता प्रत्येक शेतकऱ्याला मिळणार १२ हजार रुपये | Now every farmer will get 12 thousand rupees | अब हर किसान को 12 हजार रुपये मिलेंगे |Cm kisan Nidhi.

 

आता प्रत्येक शेतकऱ्याला मिळणार १२ हजार रुपये | Now every farmer will get 12 thousand rupees | अब हर किसान को 12 हजार रुपये मिलेंगे |Namo Shetkari Maha Sanman Yojana|CM KISAN 2023

Cm Kisan Samman Nidhi:  प्रत्येक वेळी शेतकरयाला महाराष्ट्र सरकार कडून काही न काही मदत मिळावी या साठी महारास्त्र सरकार सतत प्रयत्न करत आलेले आहें. ज्यामाध्ये MAHADBT असेल PM KISSAN NIDHI आसेल त्याचबरोबर विविध शेतीयोजना आसेल यासारखे विवध उपक्रम महाराष्ट्र तसेच केंद्र राबवत आलेले आहे.

आताच झालेल्या सन २०२३-२०२४ च्या आर्थसंकल्प मध्ये शेतकर्यासाठी विवध महत्वाचे निर्णय घेण्यात आले आहेंत.

Beneficiary Status येथे पहा

Namo Shetkari Maha Sanman Yojana: आपल्या बळीराजाचे उत्पन वाढावे आणी आर्थिक मदत व्हावी या आनुषांगाने बळीराजासाठी नमो शेतकरी महासान्मान निधी योजना (NAMO SHETKARI MAHASANMAN NIDDHI YOJANA) PM किसान च्या धरतीवर दिनाक ३०/०५/२०२३ रोजी प्रस्तावास मंजुरी देण्यात आली आहे.

CM KISAN 2023

काय आहें महाराष्ट्र सरकारची नमो शेतकरी महासन्मान योजना?

 • ज्या शेतकर्यांनी आगोदर pm kisan पोर्टल वर नोंदणी केलीली आहे आणी जे लाभार्थी सुरवातीपासून pm kissan चा लाभ घेत आहेंत हे या योजने साठी पत्र असतील.
 • जे लाभार्थी pm kisan साठी नवीन नोदणी करतील ते देखील या योजनेस पात्र असतील.

 

हि योजना कशा प्रकारे कार्य करेल?

 • हि योजना हि केंद्र सरकारच्या योजने सोबत कार्य करेल.
 • सदर रक्कम हि online पद्धतीने लाभार्थ्याच्या थेट खात्यात हस्तांतरित केली जाईल.

 

अ.क्र. हप्ता क्रमांक कालावधी (महिना) pm किसान रक्कम (रुपये)  CM नमो शेतकरी निधी (रक्कम)
पहिला हप्ता एप्रिल ते जुलै. २००० रुपये २००० रुपये
दुसरा हप्ता ऑगस्ट ते नोव्हेंबर. २००० रुपये २००० रुपये
तिसरा हप्ता डिसेंबर ते मार्च. २००० रुपये २००० रुपये

 

ऐकून वार्षिक १२००० रुपेये  दोन्ही योजनेचे मिळून लाभार्थ्याला मिळतील.

 

नमो शेतकरी महासान्मान निधी योजने मध्ये कशी नोंदणी करावी?

 • या योजनेची नोंदणी लवकरच चालू होईल या साठी तुमच्या जवळच्या CSC चालकशी संपर्क साधावा.
 • किंवा तुम्ही तुमचे स्टेटस online पण पाहू शकता.
 • यासाठी तुम्हाला Pmkisan या संकेतस्थळआवर जाऊन Beneficiary Status चेक करायचे आहें.
 • Beneficiary Status पाहण्यासाठी तुम्हाला तुम्हाला रेजिस्टर मोबाइल नंबर आवश्यक आहे

Beneficiary Status येथे पहा

 

टीप: अधिक माहिती साठी तुम्ही Maharashtra सरकारच्या Maharashtra.Gov.in या संकेतस्थळावर भेट देऊ शकता.

सदर नियम आमच्या संकेतस्थळआवर प्रकाशित केला आहें.: – नियम येथे पहा 

तुमचे  स्टेटस येथे पहा:-येथे पहा

नवीन यादी येथे पहा:- येथे पहा

तुमचे नाव यादी मध्ये बघा:- येथे पहा.

Beneficiary Status येथे पहा

जाहिरात येथे पहा

आपल्या मित्रांना शेअर करायला विसरू नका !!   तुमचा एक शेअर एकद्याचे भविष्य बनवू शकतो . !!!!

 

Our Other Posts: –

 

 

 

 

 

डेली टिप्स साथी आमच्य व्हॉट्सअप ग्रुप ला नाक्की भेट द्या :- Click Here

आपल्या मित्रांना शेअर करायला विसरू नका !!   तुमचा एक शेअर एकद्याचे भविष्य बनवू शकतो . !!!!

 

 

———————————————English—————————————–

 

Cm Kisan Samman Nidhi: Every time the Maharashtra government has been trying to get some help from the Maharashtra government. In which there will be MAHADBT, PM KISSAN NIDHI will come along with various agricultural schemes, and Maharashtra and the Center have been implementing various activities. In the budget for the year 2023-2024 which has just been passed, various important decisions have been taken for the farmers.

 

In the budget for the year 2023-2024 which has just been passed, various important decisions have been taken for the farmers.

Namo Shetkari Maha Sanman Yojana: In order to increase the income of our Bali raja and get financial help, the proposal of Namo Shetkari Maha Sanman Nidhi Yojana (NAMO SHETKARI MAHASANMAN NIDDHI YOJANA) for Bali raja has been approved on 30/05/2023 on the land of PM Kisan.

 

1) What is Maharashtra Govt Namo Shetkari Mahasanman Yojana?

 • Farmers who have already registered on pm kisan portal and beneficiaries who are benefiting from pm Kisan from the beginning will be eligible for this scheme.
 • Beneficiaries who will newly register for pm kisan will also be eligible for this scheme.

2) How will this plan be work?

 • This scheme will work in tandem with the central government scheme.
 • The said amount will be transferred online to the beneficiary’s direct account.

      How to get Namo Shetkari Maha Sanman Fund Scheme Fund (Term)

A.No. Installment No. Duration (Months) pm Kisan Amount Namo Farmers Fund (Amount)
First installment

 

April to July.

 

2000 rupees

 

2000 rupees

 

Second installment

 

August to November

.

2000 rupees 2000 rupees
Third installment

 

December to March.

 

2000 rupees 2000 rupees

 

Beneficiary Status येथे पहा

How to register in Namo Shetkari Maha Sanman Nidhi Yojana?

 •  Contact your nearest CSC driver for registration of this scheme will start soon.
 • Or you can also check your status online for this you have to visit our website PM KISSAN to check Beneficiary List.

Note: For more information you can visit Maharashtra Government website Maharashtra.Gov.in.

The said rule is published on our website.

सदर नियम आमच्या संकेतस्थळआवर प्रकाशित केला आहें.: – नियम येथे पहा 

तुमचे  स्टेटस येथे पहा:-येथे पहा

नवीन यादी येथे पहा:- येथे पहा

तुमचे नाव यादी मध्ये बघा:- येथे पहा.

जाहिरात येथे पहा

Beneficiary Status येथे पहा

आपल्या मित्रांना शेअर करायला विसरू नका !!   तुमचा एक शेअर एकद्याचे भविष्य बनवू शकतो . !!!!

Our Other Posts: –

 

 

 

 

 

डेली टिप्स साथी आमच्य व्हॉट्सअप ग्रुप ला नाक्की भेट द्या :- Click Here

 

Leave a Comment