kotwal Bharti 4 थी पास उमेदवारासाठी भूम उस्मानाबाद (धाराशीव) मध्ये कोतवाल पदांसाठी मेगा भरती -२०२३. kotwal bharti

व्हॉट्सॲप ग्रुप येथे क्लीक करा
टेलिग्राम ग्रुप येथे क्लीक करा

kotwal bharti

शिक्षणाची अट:-

कमीत कमी ४ थी पास.

उमेदवाराला मराठी भाषा लिहता व वाचता येणे आवश्यक आहे

 

अटी आणी नियम :-

उमेदवाराला दिनाक ०५/०६/२०२३ रोजी पासून पुढे वय १८ ते ४० या दरम्यान असावे.

उमेदवार हा भूम चा रहिवाशी असणे आवश्यक आहे.

महाराष्ट्र राज्याचे कुटुंब आदीवास प्रमाणपत्र आवश्यक आहे.

शारिरीक प्रमाणपत्र व चारित्र्य पडताळणी प्रमाणपत्र आवश्यक आहे.

अर्जासोबत १०० रुपये चे बंधपत्र देणे आवश्यक आहें.

उमेदवार हा contract वरती घेतला जाईल.

 

महिला उमेदवारासाठी काय आहेत अट:-

खुल्या प्रवर्गातील महिलांनी non-criminal प्रमाणपत्र देण्याची गरज नाही.

अनुसूचित जाती व जमाती वगळता मागास प्रवर्गातील महिलांनी non-criminal प्रमाणपत्र देणे बधानकारक आहें

 

परीक्षा शुल्क किती असेल:-

खुल्या प्रवर्गातील उमेद्वाराकरिता ५००/- रुपये.

मागासवर्गीय उमेद्वाराकरिता ४००/- रुपये.

परीक्षा शुल्क तहसीलदार, भूम या नावाने राष्ट्रीयकृत (National) बँकेचे डि.डी (Dimand- draft) अर्ज सोबत जोडावा.

परीक्षा शुल्क  ची जी पण रक्कम असेल ती परत मिळणार नाही  . (Non-Refundable)

 

काय आहे निवड प्रक्रिया:-

१०० गुणांची एक लेखी परीक्षा  असेल.

लेखी परीक्षांचे वेळापत्रक दिनांक २०/०७/२०२३ रोजी सकाळी ११ ते १ च्या दरम्यान कळवण्यात येईल.

निकाल हा उमेदवाराला मिळालेल्या १०० गुणांपैकी  असेल .

लेखी परीक्षा हि इत्ता ४थी  पाठ्यपुस्तकातील असेल.

लेखी परीक्षा हि बहू पर्यायी  असेल.

लेखी परीक्षा हि सामान्यज्ञान  भूगोल अंकगणित मराठी भाषा विषय व जिल्याची भोगोलिक माहिती याचा समावेश असेल.

 

अर्ज कसा करावा:-

अर्जासोबत स्वतःचे संपूर्ण नाव व पत्ता टाकणे अनिवार्य आहे.

अर्जासोबत  शिक्षणाचे सर्व कागदपत्र जोडून देणे आवश्यक आहेत.

अर्जासोबत जातीच्या प्रमाणपत्राची एक प्रत जोडून देणे आवश्यक आहे.

अर्जासोबत महाराष्ट्रराज्याचे रहिवाशी प्रमाणपत्र जोडून देणे आवश्यक आहे.

 

अर्ज दाखल करण्याचा कालावधी व कार्यालयाचा पत्ता:-

उमेदवाराने अर्ज हा दिनांक ०३/०७/२०२३ पर्यंत भूम येथील तहसील कार्यालयात स्वतः किंवा पोस्टाने कार्यालयीन  वेळेत पाठवणे आवश्यक आहेत

कोतवाल पदासाठी अर्जाचा नमुना खालील pdf फाइल मध्ये  दिला आहेत तो सेव्ह करून पटवणे आवश्यक आहे.

kotwal bharti Form Download Now here

Official जाहिरात येथे पहा.

!! आपल्या मित्रांना शेअर करायला विसरू नका !! आपला एक शेअर एखाद्याचे भविष्य बदलवूं शकतो !!

 

ENGLISH

Conditions of education:-

At least 4 th pass.

The candidate must be able to read and write Marathi language

Terms and conditions:-

Candidate should be between 18 to 40 years of age from 05/06/2023.

The candidate must be a resident of the land.

Maharashtra State Family Certificate is required.

Physical certificate and character verification certificate are required.

A bond of Rs 100 is required to be given along with the application.

The candidate will be given the contract.

 

What are the conditions for women candidates?

Women in the open category are not required to give non-criminal certificates.

It is mandatory for women belonging to backward classes to give non-criminal certificates except SCs and STs

What will be the examination fee?

Rs 500/- for open category candidates.

Rs. 400/- for OBC candidates.

The examination fee should be attached to the DD (Dimand-draft) application of the Nationalized Bank in the name of Tahsildar, Bhum.

Whatever amount of examination fee is there, it will not be refunded. (Non-refundable)

What is the selection process?

There will be a written test of 100 marks.

The schedule of written examinations will be intimated between 11 am and 1 pm on 20/07/2023.

The result will be 100 marks obtained by the candidate.

The written examination will be in the 4th textbook.

The written test will be a choice of many options.

The written test will consist of general knowledge, geography, arithmetic, Marathi language subject and geographical information of the district.

How to apply:

It is mandatory to enter your full name and address along with the application.

All the documents of education must be attached with the application.

A copy of the caste certificate must be attached with the application.

The application must be accompanied by a resident certificate of Maharashtra.

Period for filing application and address of office:-

Candidates should send their application to the Tehsil Office at Bhum either by person or by post on or before 03/07/2023

 

Leave a Comment