पुणे महापालिकेत चालक ५० पदे रिक्त | Pune MahanagarPalika Bharti 2023

Pune Mahanagarpalika Bharti 2023 details

व्हॉट्सॲप ग्रुप येथे क्लीक करा
टेलिग्राम ग्रुप येथे क्लीक करा

पुणे महापालिकेत ड्रायवर ५० पदे रिक्त | Pune MahanagarPalika Bharti 2023

Pune MahanagarPalika Bharti 2023

Pune Mahanagarpalika Bharti 2023 details
Pune Mahanagarpalika Bharti 2023 details

Pune Mahanagar Palika Bharti 2023 details

  • ऐकूण पदे:- ५0 जागा.
  • पदाचे नाव:- चालक
  • भरती विभाग:- पुणे महानगरपालिका
  • आवश्यक पात्रता:- हलके वाहन चालक परवाना आणी कमीत कमी १० पास आवश्यक.

 

Official जाहिरात

येथे पहा

अंतिम तारीख

येथे पहा

 

  • वयोमर्यादा:- कमीत कमी वय २१ ते ४४ पर्यत.
  • नागरीक्तत्व:- भारतीय
  • अर्ज सुरु दिनाक:-  दिनाक २३ जुलै पासून अर्ज चालू झाले आहेत.
  • अंतिम दिनाक:-  १० ऑगस्ट २०२३ पर्यंत अर्ज करू शकता

Pune MahanagarPalika Bharti 2023

Official – जाहिरात

येथे क्लिक करा

Online अर्ज

येथे क्लिक करा

Telegram Group

येथे क्लिक करा

 

  • निवड प्रक्रिया:- मुलखत हि प्रत्यक्ष रित्या समोरासमोर घेतली जाईल त्याच बरोबर वाहन चालक परीक्षा ५० मार्कची असेल या परीक्षेत कमीत कमी 40 मार्क मिळणे आवश्यक आहे.
  • नौकरीचे ठिकाण :- पुणे महानगरपालिका ( संपूर्ण पुणे जिल्हा हद्द)
  • अर्ज कोण करू शकतो:- पुरुष फक्त
  • मुलाखतीचा प्रकार :- Offline (समोरासमोर)
  • मुलाखतीचे ठिकाण:- पुणे महानगरपालिका (MainBuilding)
  • अर्ज शुल्क/फीस:-  ५०० रुपये /-
  • अर्ज कसा करावा:- पुणे महानगरपालिकेच्या अधिकृत संकेतस्थळावर online पद्धतीने अर्ज करावा.
  • शिक्षणाची अट:- उमेदवार १० वी पास असणे आवश्यक आहे
  • मासिक वेतन:-  16 हजार ते २५ हजार पर्यंत.
  • अर्ज करण्याची पद्धती:- Online
  • नेमणूक पद्धती:- तात्पुरती( कंत्राटी) ( 11 महिन्याच्या करार वरती)
  • महत्वाच्या तारखा :- २३ जुलै २०२३ ते १० ऑगस्ट २०२३
  • शारिरीक पात्रता :- कुठल्याही प्रकारची disability नसावी

संपूर्ण माहितीसाठी PDF जाहिरात काळजीपूर्वक नीट वाचा :- जाहिरात येथे पहा

 

Click Here To Join Telegram Group

 

 

Click Here To Join WhatsApp Group

Our Other Posts: –

 

 

 

 

 

 

 

आमच्याशी आशा प्रकारे संपर्क करू शकता.

१)आमचे Instagram Account:  येथे पहा

2) आमचे Twitter Handle: येथे पहा

३) आमचे YouTube Channel: – येथे पहा

४) आमचे Facebook पेज :- येथे पहा

5) आमचे Facebook Account: येथे पहा

!! हि माहिती तुमच्या जवळच्या  मित्रांना WhatsApp (Group) ला पाठवायला विसरू नका !!!

Leave a Comment