Indian Army NCC Recruitment 2024
NCC Special Entry Scheme April 2024 : भारतीय सैन्याने NCC वाल्यांसाठी नवीन भरती जाहिर केलि आहे . NCC स्पेशल एंट्री स्कीम April २०२४ (Indian Army NCC Recruitment 2024) अंतर्गत एकूण ५५ विवध पद भरली जाणार आहेत. तुम्हाला या भरती साठी ऑनलाइन पद्धातिने अर्ज करायचा आहे. ६ फेब्रुवारी २०२४ ( 3PM )पर्यन्त अर्ज स्वीकारण्यात येतील. या भरती बद्दलची सविस्तार माहिती खालील प्रमाणे आहे . सर्व पात्र उमेदवारांनी जाहिरात वाचून सर्व निकष वाचून अर्ज भरावा .
NCC Special Entry Scheme April 2024 Details
- कोर्स Name – NCC Special Entry Scheme October 2024- 55 Course
- अर्ज भरण्याची पद्धत – ऑनलाइन पद्धातिने तुम्हाला अर्ज भरावा लागेल
- एकूण पद संख्या – 55 पदांसाठी ही भरती असणार आहे
- नोकरीचे ठिकान – सम्पूर्ण भारत ,तुम्हाला पूर्ण भारतात तुम्हाला कुठेही नौकरी साठी जाव लागेल
- फी ( शुल्क ) – फी नाही , या भरती साठी कोणतीही फी आकारल्या जात नाही.
पद आणि पद संख्या –
- NCC Special Entry (Men) – 50
- NCC Special Entry (Women) – 5
आशा टोटल ५५ जागांसाठी ही भरती भारतीय सैन्याने काढली आहे .
Also Read – India Post Bharti 2024
शैक्षणिक पात्रता –
- ५० टक्के अणि अधिक गुणांसह पदवीधर उसने आवश्यक आहे
- २ वर्षे NCC मध्ये सेवा आणि NCC चे प्रमाणपत्र उसने आवश्यक असणार आहे
अधिक माहितीसाठी तुम्ही खाली दिलेली अधिकृत जाहिरात बघावी .
वयाची अट – तुमचा जन्म २ जुलै १९९९ ते १ जुलै २००५ च्या दरम्यान असणे आवश्यक आहे .
ऑनलाइन अर्ज करण्याची शेवटचा दिनांक – ६ फेब्रुवारी २०२४ , दुपारी ३ वाजे पर्यंत ( ३ PM)
Indian Army NCC Recruitment 2024 Important Links
अधिकृत संकेतस्थळ – इथे क्लीक करा
अधिकृत जाहिरात – इथे क्लीक करा
ऑनलाइन अर्ज करा – इथे क्लीक करा
अर्ज कसा भरावा – Indian Army NCC Recruitment 2024
- वर दिलेल्या अधिकृत वेबसाइट वर क्लीक करा
- वर दिलेल्या उजव्या बाजूला एक NEW Registration वर क्लीक करूँ रजिस्टर करा
- दिलेल्या सुचने प्रमाणे आपली माहिती भरा
- सर्व माहिती भरली नंतर कागदपत्रे अपलोड करा
- त्या नंतर पेमेंट करा
- पेमेंट झाल की अर्जाचे प्रिंट काढून घ्या