India Post Bharti 2024
India Post Bharti 2024 : भारत सरकारच्या पोस्ट खात्याच्या सामान्य श्रेणी ( Group क ) च्या विविध पदांसाठी थेट भरती शासनाने आयोजित केली आहे. या भरतीसाठी भारतीय नागरिकांकडून अर्ज मागविण्यात येत आहेत.
तरी सर्व या पदासाठी पात्र असलेल्या उमेदवारांनी अर्ज करण्याची सुरुवात करावी. अर्ज करण्याची पद्धत, शिक्षण , वयाची अट, फी किती असेल या सर्व बाबींचा उल्लेख खाली दिला आहे.
10 वी उत्तीर्ण विद्यार्थ्यांना ही सुवर्ण संधी आहे पोस्ट खात्यात नोकरी मिळवण्याची. पोस्ट खात्याच्या या भरती मध्ये अनेक रिक्त पदासाठी भरती जाहिरात प्रसिद्ध करण्यात आली आहे.
Also Read – महापालिकेमध्ये भरती – थेट मुलाखत द्या आणि नोकरी मिळवा
भारत सरकारच्या दळणवळण मंत्रालयाच्या, पोस्ट विभागामार्फत ही मेगा भरती ची जाहिरात प्रकाशित करण्यात आली आहे.सर्व पात्र आणि इच्छुक १० वी उत्तीर्ण उमेदवारांनी अर्जाची मूळ PDF जाहिरात काळजी पूर्वक वाचावी . आणि खाली दिलेल्या लिंक वर जाऊन अर्ज भरावा.
भरतीचा विभाग – भारत सरकारचे दळनवळण मंत्रलयाच्या पोस्ट विभागद्वारे ही भर्ती आहे
भरतीचा प्रकार – सरकारी भरती , भारत सरकारच्या पोस्ट खात्यात
भर्ती ची श्रेणी – केंद्र सरकारच्या अंतर्गत ही भर्ती आहे
पदाचे नाव – ड्राइवर
शिक्षण – १० वी पास उसने आवश्यक
पगार – १९,९०० ते ६३,२०० पर्यन्त
India Post Bharti 2024 काही इतर पात्रता निकष खलील प्रमाणे आहेत –
- वयाची अट -पात्र उमेदवाराचे वे १८ ते २७ वर्षापर्यंत असावे
- व्यावसायिक पात्रता – ड्राइविंग लाइसेंस असणे आवश्यक + जड आणि हलके चार चाकी वहां चालवण्याचा कमीत कमी ३ वर्षाचा अनुभव असावा .
- नोकरीचा कालावधी – ही नोकरी परमानेंट आहे
- परीक्षा फी – १०० रुपये
- नोकरी ठिकान – उत्तर प्रदेश राज्य
- रिक्त पदे – ७८ पद संख्यावर ही भर्ती आहे
निवड प्रक्रिया –
महत्वाचे म्हणजे पेपर मध्ये पत्र उमेदवारानाच पात्र ठरवल्या जाईल . स्टेज १ मध्ये पास /पात्र झालेले उमेदवार स्टेज २ साथी पात्र ठरतील .
पात्र उमेदवारांची अंतिम गुणवत्ता यादी , उमेद्वाराने मिळवलेल्या गुणाच्या आधार केल्या जाईल. अधिक माहितीसाठी तुम्ही खाली दिलेली जाहिरात वाचावी .
India Post Bharti 2024 Important Links
अधिकृत जाहिरात – इथे क्लीक करा
अधिकृत संकेतस्थळ – इथे क्लीक करा
अर्ज पाठविण्याची शेवटची तारीख – १६ फेब्रुवारी २०२४ पर्यन्त अर्ज करण्याची तारीख आहे
अर्ज पाठविण्यचा पत्ता –भारत सरकार दळणवळण मंत्रालय , पोस्ट विभाग , मेल मोटर सर्विस कानपूर ,GPO कंपाउंड , कानपूर , 208001 ,उत्तरप्रदेश