Indian Army NCC Recruitment 2024 | भारतीय सैन्यात NCC Special Entry स्कीम मार्फत 55 -Course साठी भरती | Jobs news

Indian Army NCC Recruitment 2024

NCC Special Entry Scheme April 2024 : भारतीय सैन्याने NCC वाल्यांसाठी नवीन भरती जाहिर केलि आहे . NCC स्पेशल एंट्री स्कीम April २०२४ (Indian Army NCC Recruitment 2024) अंतर्गत एकूण ५५ विवध पद भरली जाणार आहेत. तुम्हाला या भरती साठी ऑनलाइन पद्धातिने अर्ज करायचा आहे. ६ फेब्रुवारी २०२४ ( 3PM )पर्यन्त अर्ज स्वीकारण्यात येतील. या भरती बद्दलची सविस्तार माहिती खालील प्रमाणे आहे . सर्व पात्र उमेदवारांनी जाहिरात वाचून सर्व निकष वाचून अर्ज भरावा .

व्हॉट्सॲप ग्रुप येथे क्लीक करा
टेलिग्राम ग्रुप येथे क्लीक करा
NCC Special Entry Scheme April 2024 Details
 • कोर्स Name – NCC Special Entry Scheme October 2024- 55 Course
 • अर्ज भरण्याची पद्धत – ऑनलाइन पद्धातिने तुम्हाला अर्ज भरावा लागेल
 • एकूण पद संख्या – 55 पदांसाठी ही भरती असणार आहे
 • नोकरीचे ठिकान – सम्पूर्ण भारत ,तुम्हाला पूर्ण भारतात तुम्हाला कुठेही नौकरी साठी जाव लागेल
 • फी ( शुल्क ) – फी नाही , या भरती साठी कोणतीही फी आकारल्या जात नाही.

पद आणि पद संख्या –

 • NCC Special Entry (Men) – 50
 • NCC Special Entry (Women) – 5

आशा टोटल ५५ जागांसाठी ही भरती भारतीय सैन्याने काढली आहे .

Also Read – India Post Bharti 2024

शैक्षणिक पात्रता –

 • ५० टक्के अणि अधिक गुणांसह पदवीधर उसने आवश्यक आहे
 • २ वर्षे NCC मध्ये सेवा आणि NCC चे प्रमाणपत्र उसने आवश्यक असणार आहे

अधिक माहितीसाठी तुम्ही खाली दिलेली अधिकृत जाहिरात बघावी .

वयाची अट – तुमचा जन्म २ जुलै १९९९ ते १ जुलै २००५ च्या दरम्यान असणे आवश्यक आहे .

ऑनलाइन अर्ज करण्याची शेवटचा दिनांक६ फेब्रुवारी २०२४ , दुपारी ३ वाजे पर्यंत ( ३ PM)

Indian Army NCC Recruitment 2024 Important Links

अधिकृत संकेतस्थळ इथे क्लीक करा
अधिकृत जाहिरात इथे क्लीक करा
ऑनलाइन अर्ज कराइथे क्लीक करा

अर्ज कसा भरावा – Indian Army NCC Recruitment 2024
 • वर दिलेल्या अधिकृत वेबसाइट वर क्लीक करा
 • वर दिलेल्या उजव्या बाजूला एक NEW Registration वर क्लीक करूँ रजिस्टर करा
 • दिलेल्या सुचने प्रमाणे आपली माहिती भरा
 • सर्व माहिती भरली नंतर कागदपत्रे अपलोड करा
 • त्या नंतर पेमेंट करा
 • पेमेंट झाल की अर्जाचे प्रिंट काढून घ्या

Leave a Comment