Krushi Sahayyak Bharti 2024 | कृषि सहाय्यक पद भरती सुरु | पगार १८०००/- | Jobs news

Krushi Sahayyak Bharti 2024

Krushi Sahayyak Bharti 2024 : डॉ. बाळासाहेब सावंत कोकण कृषि विद्यापीठ ( DBSKKV ) , दापोली या संस्थे अंतर्गत कृषि सहाय्यक या पदासाठी पात्र उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात आले आहे. या पदा संबंधीची सर्व माहिती खाली दिली आहे . ती तुम्ही काळजीपूर्वक वाचावी आणि अर्ज करावा .

व्हॉट्सॲप ग्रुप येथे क्लीक करा
टेलिग्राम ग्रुप येथे क्लीक करा

कृषि सहाय्यक या पदासाठी वेतन हे १८०००/- रुपये प्रति महीना असणार आणि या वेतन श्रेणी वर या पदाची भरती काढण्यात आली आहे . जर का तुम्ही नोकरीच्या शोधात असाल तर तुमच्या साठी ही सुवर्ण संधि आहे . तरी सर्व इच्छुक उमेदवारांनी खाली दिलेली PDF जाहिरात वाचावी .

अर्ज करण्याची तारीख आणि अर्ज करण्याचे पद्धत याची सम्पूर्ण माहिती खालील प्रमाणे आहे .

Krushi Sahayyak Bharti 2024 – Important Details
  • पदाचे नाव – कृषि सहाय्यक या पदासाठी ची ही भरती आहे
  • नोकरीचे ठिकान – दापोली , जिल्हा रत्नागिरी ,Maharashtra 
  • मासिक वेतन – निवडप्रक्रियेतून निवड झालेल्या उमेदवाराला प्रति महीना १८००० रुपये वेतन राशि दिली जाणार आहे
  • अर्ज भरण्याची पद्धत – ऑफलाइन पद्धातिने अर्ज मागविण्यात आले आहे

अ.भा.स. सिंचन जल व्यवस्थापन योजना , मध्यवर्ती संशोधन केंद्र याच्या मार्फत ही जाहिरात प्रदर्शित करण्यात आली आहे .

Also Read – Indian Army NCC Recruitment 2024 

शिक्षण पात्रता –

  • कृषि उद्यानविद्या / पशुविद्यान शास्त्र / वनशास्त्र / कृषि तंत्रज्ञान / अन्न शास्त्र / गृह विज्ञान / कृषि अभियांत्रिकी / कृषि व्यवसाय व्यवस्थापन / मत्स्य विज्ञान / कृषि जैव तंत्रज्ञान किंवा कृषि विद्यापीठाकडून मान्यता प्राप्त २ वर्षांचा कृषि पदविका अभ्यासक्रम पूर्ण असावा .
  • MS -CIT जर तुम्ही केलि असेल आणि तुम्हाला MS -Excel आणि MS -PowerPoint चालविण्याचा अनुभव असेल तर अश्या उमेदवारांना प्राधान्य देण्यात येणार

वयची अट –

  • खुल्या प्रवर्गातील पात्र उमेद्वारांसाठी – ३८ वर्ष
  • आरक्षित प्रवर्गातील पात्र उमेद्वारांसाठी – ४३ वर्षांपर्यंत

भरतीचा कालावधी – ही भरती कंत्राती पद्धतीने तात्पुरत्या स्वरुपाची असणार आहे
एकूण रिक्त पदे२ जागांसाठी ही भरती आहे

अर्ज भरण्याची शेवटची तारीख – ३१ January २०२४ पर्यंत अर्ज करावा
अर्ज पाठविण्याचा सम्पूर्ण पत्ता – मा . प्रमुख शास्त्रज्ञ , अखिल भारतीय समन्वित सिंचन जल व्यवस्थापन योजना ,मध्यवर्ती संशोधन केंद्र , वाकवली , 415711 ,ता . दापोली , जि. रत्नागिरी

Krushi Sahayyak Bharti 2024 Important Links

अधिकृत जाहिरात इथे क्लीक करा
अर्ज इथे क्लीक करा

Leave a Comment