Thane Mahanagarpalika Bharti 2024 : महापालिकेमध्ये भरती-थेट मुलाखत द्या आणि नोकरी मिळवा | Jobs News

Thane Mahanagarpalika Bharti 2024

Thane Mahanagarpalika Bharti 2024 : ठाणे महानगरपालिकेत 118 जागांवर विविध पदांसाठी भरती प्रक्रिया आयोजित केली आहे. तरी सर्व पात्र असलेल्या उमेदवारांनी मुलाखती ची तारीख ध्यानात घेऊन त्या नुसार तयारी सुरू करावी.

व्हॉट्सॲप ग्रुप येथे क्लीक करा
टेलिग्राम ग्रुप येथे क्लीक करा

या भर्ती मध्ये अनेक टेक्निकल जॉब्स सोबत अनेक विविध पद भर्ती होणार आहे . ECG technician , वार्ड क्लार्क , ब्लड बैंक technician , सोबत अनेक पदांसाठी टोटल ११८ जागांवर ही भर्ती घेतली जाणार आहे . तरी पात्र आणि इच्छुक उमेदवारांनी आपल्या कागदपत्रसाह दिलेल्या तारखेला मुलाखतीस हजार राहावे .

वैद्यकीय क्षेत्रातील विविध ११८ जागांसाठी व् सरकारी जॉब च्या शोधात असलेल्या उमेदवारांसाठी ही सुवर्ण संधी ठाणे महानगर पालिकेने उपलब्ध केलि आहे . डायरेक्ट मुलाखत घेऊन तुम्हाला नोकरी मिळणार आहे , ती पण सरकारी नोकरी .

जर तुम्ही सरकारी नोकरीच्या शोधात असाल तर तुमच्या साठी ही भर्ती एक सुवर्ण संधी घेऊन आली आहे . चांगला पगार आणि सरकारी नोकरी तुम्हाला मिळणार या भर्ती प्रक्रियेमधून , म्हणून आताच आपली करा .

Also Read – Karj mafi Yojna 2024 पात्र शेतकऱ्यांचे कर्ज माफ झालेल्या शेतकऱ्यांची यादी

खाली PDF मध्ये  दिलेल्या तक्त्यात तुम्हाला पदानुसार मुलाखतीची तारीख दिली आहे. पात्र असलेल्या उमेदवारांनी दिलेल्या पदाच्या मुलाखतीस हजर राहावे.

पदाचे नाव आणि पद संख्या –

पद क्र. पदाचे नाव पद संख्या 
1 पल्मोनरी लॅब टेक्निशियन 01
2 ECG टेक्निशियन 14
3 ऑडीओमेट्री टेक्निशियन 01
4 वॉर्ड क्लर्क 12
5 अल्ट्रा सोनोग्राफी/सिटीस्कॅन टेक्निशियन 01
6 क्ष-किरण तंत्रज्ञ 12
7 सहाय्यक किरण तंत्रज्ञ 05
8  मशीन तंत्रज्ञ 01
9 दंत तंत्रज्ञ 03
10 ज्युनियर टेक्निशियन 41
11 सिनियर टेक्निशियन 11
12 EEG टेक्निशियन 01
13 ब्लड बँक टेक्निशियन 10
14 प्रोस्थेटिक & ऑर्थोटिक टेक्निशियन 01
15 एंडोस्कोपी टेक्निशियन 02
16 ऑडिओव्हिज्युअल टेक्निशियन 02
Total 118

 

वयाची अट – खुल्या प्रवर्गासाठी 38 वर्ष आहे आणि मागासवर्गीय उमेदवारांसाठी 43 वर्ष पर्यंत

शिक्षण – प्रत्येक पदासाठी शैक्षणिक पात्रता वेगळी आहे. अधिक माहितीसाठी मुळ जाहिरात वाचा आणि तय नुसार त्या जागेसाठीच अप्लाई करा .

शैक्षणिक पात्रता:

 1. पद क्र.1: (i) जीवशास्त्र सह B.Sc  (ii) DMLT IN PPT   (iii) 03 वर्षे अनुभव
 2. पद क्र.2: (i) 12वी (विज्ञान) उत्तीर्ण  (ii) ECG टेक्नोलॉजी डिप्लोमा   (iii) 03 वर्षे अनुभव
 3. पद क्र.3: (i) ऑडिओमेट्री टेक्निशियन विषयासह B.Sc(ii) 03 वर्षे अनुभव
 4. पद क्र.4: (i) BSc (ii) मराठी टंकलेखन 30 श.प्र.मि. व इंग्रजी टंकलेखन 40 श.प्र.मि.  (iii) 03 वर्षे अनुभव
 5. पद क्र.5: (i) भौतिकशास्त्र/इलेक्ट्रॉनिक्स विषयासह BSc  (ii) अल्ट्रा सोनोग्राफी तंत्रज्ञ प्रशिक्षण पूर्ण  (iii) 03 वर्षे अनुभव
 6. पद क्र.6: (i) रेडिओग्राफी पदवी (BMRT)  (ii) 03 वर्षे अनुभव
 7. पद क्र.7: (i) रेडिओग्राफी पदवी (BMRT)  (ii) 03 वर्षे अनुभव
 8. पद क्र.8: (i) ITI (मशीन ऑपरेटर) (ii) 03 वर्षे अनुभव
 9. पद क्र.9: (i) 12वी (विज्ञान) उत्तीर्ण  (ii) डेंटल मेकॅनिक कोर्स    (iii) 03 वर्षे अनुभव
 10. पद क्र.10: (i) B.Sc  (ii) DMLT  (iii) 03 वर्षे अनुभव
 11. पद क्र.11: (i) B.Sc  (ii) DMLT  (iii) 03 वर्षे अनुभव
 12. पद क्र.12: (i) B.Sc (ii) ECG टेक्निशियन पदवी  (iii) 03 वर्षे अनुभव
 13. पद क्र.13: (i) B.Sc  (ii) DMLT
 14. पद क्र.14: (i) B.Sc (ii) 03 वर्षे अनुभव
 15. पद क्र.15: (i) एंडोस्कोपी टेक्निशियन पदवी   (ii) 03 वर्षे अनुभव
 16. पद क्र.16: (i) 12वी उत्तीर्ण   (ii) सिने प्रोजेक्शन कोर्स  (ii) 03 वर्षे अनुभव

नोकरीचे ठिकान – ठाणे

Salary Details For Thane Municipal Corporation Notification 2024

पदाचे नाव वेतनश्रेणी
पल्मोनरी लॅब टेक्निशियन रु. २५,०००/-
ईसीजी टेक्निशियन रु. २५,०००/-
ऑडिओमेट्री टेक्निशियन रु. २५,०००/-
वॉर्ड क्लर्क रु. २५,०००/-
अल्ट्रा सोनोग्राफी / सीटी. स्कॅन तंत्रज्ञ रु. २५,०००/-
क्ष-किरण तंत्रज्ञ रु. २५,०००/-
सहायक क्ष-किरण तंत्रज्ञ रु. २५,०००/-
मशीन तंत्रज्ञ रु. २५,०००/-
दंत तंत्रज्ञ रु. २५,०००/-
ज्युनिअर टेक्निशियन रु. २५,०००/-
सिनिअर टेक्निशियन रु. २५,०००/-
ई.ई.जी. टेक्निशियन रु. २५,०००/-
ब्लड बैंक टेक्निशियन रु. २५,०००/-
प्रोस्टेटिक व ऑयोटिक टेक्निशियन रु. २५,०००/-
एंडोस्कोपी टेक्निशियन रु. २५,०००/-
ऑडीओकिन्युजल टेक्निशियन रु. २५,०००/-

 

Thane Mahanagarpalika Bharti 2024 महत्वाच्या लिंक

खाली दिलेल्या लिंक वर क्लीक करुण तुम्ही वर दिलेल्या पदासाठी अप्लाई करू शकता . खाली दिलेल्या जाहिराती मध्ये अजुन कही पात्रता अटी दिल्या आहेत . पात्रते नुसार तुम्ही दिलेल्या जागांसाठी अप्लाई करू शकता .

अधिकृत संकेतस्थळइथे क्लीक करा
जाहिरात वाचा इथे क्लीक करा

Leave a Comment