Ahmednagar army school Bharti 2024
Ahmednagar army school Bharti 2024-: नमस्कार मित्रांनो तुम्ही जर नोकरीच्या शोधात असाल तर तुमच्यासाठी ही एक महत्त्वाची बातमी आहे. आणि विशेष म्हणजे अहमदनगर जिल्ह्यातील तरुणांसाठी ही खूप महत्त्वाची आणि आनंदाची बातमी आहे. अहमदनगर मधील आर्मी पब्लिक स्कूल मध्ये विविध पदांची भरती जाहीर करण्यात आली आहे तरी इच्छुक व पात्र उमेदवारांनी लवकरात लवकर आपल्या अर्ज जमा करायचे आहेत.
Army Public School Ahmednagar Bharti 2024 या भरतीमध्ये शिक्षक तसेच कर्मचारी यांच्या रिक्त जागा भरून काढल्या जाणार आहेत. त्यामुळे अहमदनगर जिल्ह्यातील तरुणांना ही खूप आनंदाची बातमी आहे. त्यांना एका चांगल्या स्कूलमध्ये नोकरीला लागण्याची एक सुवर्णसंधी चालून आली आहे. याबाबतची अधिकृत जाहिरात प्रसिद्ध करण्यात आली आहे.
हे ही वाचा : महाभरती, पोलिस कॉन्स्टेबल होण्याची सुवर्णसंधी तब्बल 5967 पदांसाठी भरती सुरु
Army Public School Ahmednagar Bharti 2024 अर्ज करण्याची शेवटची तारीख 22 जानेवारी 2024 ही ठेवण्यात आली आहे तरी इच्छुक व पात्र उमेदवारांनी लवकरात लवकर आपला अर्ज . खाली दिलेल्या पत्त्यावर ऑफलाइन पद्धतीने पाठवायचा आहे. या भरतीसाठी फक्त ऑफलाइन पद्धतीने अर्ज स्वीकारले जातील ऑनलाईन पद्धतीने आलेल्या गरजांचा विचार केला जाणार नाही याची दक्षता उमेदवारांनी अर्ज भरण्यापूर्वी घेऊनच आपला अर्ज खाली दिलेल्या पत्त्यावर पाठवायचा आहे.
तसेच 22 जानेवारी 2024 नंतर आलेल्या अर्जांचा विचार केला जाणार नाही तसेच ते अर्ज स्वीकारले जाणार नाहीत याची दक्षता अर्ज करण्यापूर्वी उमेदवारांनी घेऊनच आपला अर्ज ऑनलाईन पद्धतीने जमा करायचा आहे.
हे ही वाचा : फ्रेशर्सचा पगारही 50 हजार, याप्रमाणे ऑनलाइन अर्ज करा
अर्ज करण्याचा पत्ता -: प्राचार्य, आर्मी पब्लिक स्कूल अहमदनगर वस्ती सेंटर अँड स्कूल अहमदनगर-414002
Army Public School Ahmednagar Bharti 2024 या पत्त्यावर इच्छुक व पात्र उमेदवारांनी आपल्या अर्ज पाठवायचे आहेत.
अधिक महितीसाठी खाली दिलेल्या संकेतस्थळाला भेट द्या.
अधिकृत जाहिरात | येथे क्लिक करा |
अधिकृत संकेतस्थळ | येथे क्लिक करा |
ही माहिती उपयुक्त वाटल्यास ही माहिती जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करा.