Maharashtra Karjmukti Yojana : कर्जमाफी योजनेपासून वंचित असणाऱ्या शेतकऱ्यांसाठी आनंदाची बातमी,लवकरच लाभ मिळणार

Maharashtra Karjmukti Yojana महात्मा ज्योतिबा फुले कर्जमुक्ती योजनेच्या लाभापासून राज्यातील लाखो लाभार्थी शेतकरी हे अजूनही वंचित आहेत.शासनाकडून आता लाभार्थी शेतकऱ्यांची माहिती जिल्हा स्थरावर संकलित करण्याचे काम सुरू आहे.

व्हॉट्सॲप ग्रुप येथे क्लीक करा
टेलिग्राम ग्रुप येथे क्लीक करा

Maharashtra Karjmukti Yojana: महात्मा ज्योतिबा फुले कर्जमुक्ती योजना ही 2019 साली ज्यावेळेस महविकास आघाडीची सत्ता आली तेंव्हा शासनाने या योजनेची घोषणा केली.या योजनेच्या अटी आणि नियम मध्ये बसणाऱ्या राज्यातील शेतकऱ्यांना आर्थिक अनुदान देण्याचा निर्णय घेण्यात आला.या योजनेनुसार पहिला आणि दुसरा टप्प्यामध्ये राज्यातील लाखो शेतकऱ्यांना लाभ मिळाला पण या योजनेच्या तिसऱ्या टप्प्यातील लाभार्थी शेतकऱ्यांची यादीच आली नसल्याने या योजनेच्या लाभापासून अजून बरेच शेतकरी वंचित आहेत.आता अश्या शेतकऱ्याची माहिती जिल्हा स्थरावर संकलन करण्याचे काम चालू आहे.

Mahatma phule Maharashtra Karjmukti Yojana

Maharashtra Karjmukti Yojana महात्मा ज्योतिबा फुले कर्जमुक्ती योजनेची घोषणा 27 डिसेंबर 2019 रोजी राज्य सरकारकडून करण्यात आली होती. या योजनेनुसार कमी कमी मुदतीचे पीक कर्जाची वेळेवर परतफेड करू शकणाऱ्या राज्यातील पात्र शेतकऱ्यांना 50 हजार रुपयांपर्यंत लाभ देण्याचा राज्य सरकारकडून जुलै 2022 रोजी निर्णय घेण्यात आला होता.

पीक कर्जाच्या यादीत नाव पाहण्यासाठी येथे क्लिक करा

या योजनेच्या पहिल्या आणि दुसऱ्या टप्प्यात पीक कर्जाचा शेतकऱ्यांना लाभ मिळाला आहे.परंतु तिसऱ्या टप्प्यातील लाभार्थी शेतकऱ्यांची यादीच अजून आली नसल्याने पीक कर्जाची परतफेड करू शकणाऱ्या तसेच योजनेस पात्र असणाऱ्या शेतकऱ्यांना काही तांत्रिक अडचणी मुळे लाभापासून वंचित राहावे लागत आहे.(Maharashtra Karjmukti Yojana 2019)

नियमितपणे कर्जाची परतफेड करू शकणाऱ्या तसेच योजनेस पात्र असणाऱ्या शेतकरयांना फक्त काही तांत्रिक अडचणी मुळे लाभापासून दूर राहावे लागत आहे.या अडचणी लवकरात लवकर दूर करून या अनुदानाचा लाभ शेतकऱ्यांना देण्यात येईल असे मुख्यमंत्री शिंदे यांच्याकडून सांगण्यात आले.या संबंधित सूचना देण्यात आल्या असून पात्र शेतकऱ्यांना लवकरात लवकर अनुदानाचा लाभ मिळेल,अशी अपेक्षा आहे.

नियमित कर्जाची परतफेड करणाऱ्या शेतकऱ्याच्या खात्यात पैसे जमा झाले

Leave a Comment