Crop insurance : राज्यातील याच 17 जिल्ह्यातील शेतकऱ्यांना विम्याचे पैसे मिळणार,तुमचे यादीत नाव पाहा

Crop insurance : राज्यात यावर्षी गरजेपेक्षा कमी प्रमाणात पाऊस झाला होता. त्यामुळे पिकांचे भरपूर प्रमाणात नुकसान झाले.त्यामुळे राज्य सरकारकडून शेतकऱ्यांना पीक नुकसान भरपाई साठी विमा दिला जातो.राज्यातील 17 जिल्ह्यातील शेतकऱ्यांनाच फक्त विम्याचे पैसे दिले जाणार आहेत.काही भागात कमी प्रमाणात पाऊस पडल्यामुळे दुष्काळा सारखी परिस्तिथी झाली होती.त्यामुळे राज्यातील 17 जिल्ह्यांना पीक विम्याचे पैसे दिले जाणार आहेत.

व्हॉट्सॲप ग्रुप येथे क्लीक करा
टेलिग्राम ग्रुप येथे क्लीक करा

गेल्या हंगामात अत्यंत कमी प्रमाणात पाऊस झाला.त्यामुळे राज्यातील शेतकऱ्यांच्या पिकाचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे.पिकांच्या नुकसान भरपाई च्या विम्याचे पैसे शेतकऱ्यांना आर्थिक मदत म्हणून देण्यात येणार आहेत.पीक विमा समितीने गेल्या काही दिवसात राज्यात नुकसान झालेल्या पिकांची पाहणी केली होती.त्यामुळे पीक विमा समितीने राज्यातील 17 जिल्हे पीक विमा जाहीर करण्यासाठी निवडले आहेत.

Crop insurance money credited to farmers bank account

समितीने राज्यात पाहणी केली तेंव्हा पिकांचे नुकसान झाल्यामुळे उत्पादन खूपच कमी झाल्याचे निदर्शनास आले.त्यामुळे पीक विम्याचे पैसे 25% रक्कम जास्तीचे देण्यात येणार आहे.विम्याचे पैसे हे फक्त समितीने निवडलेल्या 17 जिल्ह्यातील नुकसान झालेल्या शेतकऱ्यांनाच देण्यात येणार आहे.

राज्यातील शेतकऱ्यांना पुढील हंगामासाठी खाते आणि बियाणे खरेदी करण्यासाठी कामी येणार आहेत.तसेच घेतल्या कर्जाची परतफेड करू शकतील.आणि जीवनातील दैनंदिन गरजा भागवू शकतील.शेतकरी प्रत्येक हंगामाच्या सुरवातीला ऑनलाईन पीक विमा भारतात.हा पीक विमा पिकांचे झालेल्या नुकसानीचे संरक्षण करतो.या पीक विम्यमध्ये सरकारचाही हिस्सा असतो.

दुध व्यवसायासाठी मिळेल 1.60 लाख रुपयांपर्यंत बिनव्याजी कर्ज,जाणून घ्या संपूर्ण माहिती

ज्यावेळेस मोठ्या प्रमाणावर पिकांचे नुकसान होते त्यावेळेस विमा कंपनी राज्यातील शेतकऱ्यांना नुकसान भरपाई देण्याचे दावा करते.यामुळे संकटात सापडलेल्या शेतकऱ्यांना आर्थिक मदत होते.पाऊस नाही पडला किंवा पुरामुळे पिकांचे नुकसान झालेल्या शेतकऱ्यांना विम्याच्या पैशामुळे आर्थिक मदत होते.

पीक विमा हा शेतकऱ्यांना कर्जाच्या जाळ्यात अडकन्यापासून मदत करतो.राज्य पीक विम्याचा अधिक विस्तार करणार आहे.राज्यातील अधिकाधिक शेतकऱ्यानं पिकांचे कव्हर देण्यासाठी व्याप्ती वाढवत आहे.(Crop insurance)

खराब हंगामात सुद्धा पीक विमा शेतीतील उत्पन्न स्थिर ठेवण्याचे काम करतो.यामुळे शेतकऱ्यांना शेती करण्यासाठी आधार मिळतो.राज्य शासनाने विम्याचे पैसे वेळेवर दिल्याने शेतकऱ्यांना दिलासा मिळणार आहे.

पीक विमा यादीत नाव पाहण्यासाठी येथे क्लिक करा

Leave a Comment