पुणे महापालिकेत ड्रायवर ५० पदे रिक्त | Pune MahanagarPalika Bharti 2023
Pune MahanagarPalika Bharti 2023
Pune Mahanagar Palika Bharti 2023 details
- ऐकूण पदे:- ५0 जागा.
- पदाचे नाव:- चालक
- भरती विभाग:- पुणे महानगरपालिका
- आवश्यक पात्रता:- हलके वाहन चालक परवाना आणी कमीत कमी १० पास आवश्यक.
Official जाहिरात |
|
अंतिम तारीख |
- वयोमर्यादा:- कमीत कमी वय २१ ते ४४ पर्यत.
- नागरीक्तत्व:- भारतीय
- अर्ज सुरु दिनाक:- दिनाक २३ जुलै पासून अर्ज चालू झाले आहेत.
- अंतिम दिनाक:- १० ऑगस्ट २०२३ पर्यंत अर्ज करू शकता
Pune MahanagarPalika Bharti 2023
Official – जाहिरात |
|
Online अर्ज |
|
Telegram Group |
- निवड प्रक्रिया:- मुलखत हि प्रत्यक्ष रित्या समोरासमोर घेतली जाईल त्याच बरोबर वाहन चालक परीक्षा ५० मार्कची असेल या परीक्षेत कमीत कमी 40 मार्क मिळणे आवश्यक आहे.
- नौकरीचे ठिकाण :- पुणे महानगरपालिका ( संपूर्ण पुणे जिल्हा हद्द)
- अर्ज कोण करू शकतो:- पुरुष फक्त
- मुलाखतीचा प्रकार :- Offline (समोरासमोर)
- मुलाखतीचे ठिकाण:- पुणे महानगरपालिका (MainBuilding)
- अर्ज शुल्क/फीस:- ५०० रुपये /-
- अर्ज कसा करावा:- पुणे महानगरपालिकेच्या अधिकृत संकेतस्थळावर online पद्धतीने अर्ज करावा.
- शिक्षणाची अट:- उमेदवार १० वी पास असणे आवश्यक आहे
- मासिक वेतन:- 16 हजार ते २५ हजार पर्यंत.
- अर्ज करण्याची पद्धती:- Online
- नेमणूक पद्धती:- तात्पुरती( कंत्राटी) ( 11 महिन्याच्या करार वरती)
- महत्वाच्या तारखा :- २३ जुलै २०२३ ते १० ऑगस्ट २०२३
- शारिरीक पात्रता :- कुठल्याही प्रकारची disability नसावी
संपूर्ण माहितीसाठी PDF जाहिरात काळजीपूर्वक नीट वाचा :- जाहिरात येथे पहा
Click Here To Join Telegram Group
Click Here To Join WhatsApp Group
- Concentrix is Mega Hiring for Representative, Operations for Pune Location. Concentrix Jobs In Pune.
आमच्याशी आशा प्रकारे संपर्क करू शकता.
१)आमचे Instagram Account: येथे पहा
2) आमचे Twitter Handle: येथे पहा
३) आमचे YouTube Channel: – येथे पहा
४) आमचे Facebook पेज :- येथे पहा
5) आमचे Facebook Account: येथे पहा
!! हि माहिती तुमच्या जवळच्या मित्रांना WhatsApp (Group) ला पाठवायला विसरू नका !!!