आजचा सोयाबीन भाव
Today Soyabean rate
खालील कागदपत्रांची पूर्तता करणे व जमा करणे अनिवार्य आहे.
☑️ आधार कार्ड ची झेरॉक्स प्रत
☑️ 7/ 12 प्रत/८अ
☑️ बँकेचा पासबुक चे झेरॉक्स प्रत.
✅ सोयाबीन घेऊन येण्याची वेळ:- सकाळी 9:00am ते दुपारी 2:00pm.(येण्याचे आधी आपली बुकिंग खालील नंबर वर खात्री करूनच यावे.)
संपर्क :-
8149764403
8149634406
7875558398