Crop insurance : राज्यातील याच 17 जिल्ह्यातील शेतकऱ्यांना विम्याचे पैसे मिळणार,तुमचे यादीत नाव पाहा
Crop insurance : राज्यात यावर्षी गरजेपेक्षा कमी प्रमाणात पाऊस झाला होता. त्यामुळे पिकांचे भरपूर प्रमाणात नुकसान झाले.त्यामुळे राज्य सरकारकडून शेतकऱ्यांना पीक नुकसान भरपाई साठी विमा दिला जातो.राज्यातील 17 जिल्ह्यातील शेतकऱ्यांनाच फक्त विम्याचे पैसे दिले जाणार आहेत.काही भागात कमी प्रमाणात पाऊस पडल्यामुळे दुष्काळा …