पिक विमा भरलेल्या सरसकट शेतकऱ्यांना हेक्टरी मिळणार 13600 रुपये बघा नवीन याद्या crop insurance
राज्यातील शेतकऱ्यांसाठी एक आनंदाची बातमी आहे. सप्टेंबर आणि ऑक्टोबर 2023 मध्ये झालेल्या अतिवृष्टी आणि पुरामुळे नुकसान झालेल्या शेतकऱ्यांना मोठा दिलासा मिळाला आहे. राज्य सरकारने १२ लाख शेतकऱ्यांना प्रत्येकी १३,६०० रुपये प्रमाणे एकूण १,२०० कोटी रुपयांची नुकसान भरपाई देण्याचा निर्णय घेतला आहे. नुकसान …