SSC GD Constable Recruitment 2023-24
SSC GD Constable Bharti 2023: नमस्कार विद्यार्थीमित्रांनो Staff Selection Commission मार्फत GD कॉन्स्टेबल या पदासाठी भरती निघाली आहे खालील जाहिरात काळजीपूर्वक वाचून जे विद्यार्थी इच्छुक/पात्र असतील त्यासाठी सुवर्ण संधी आहे
SSC GD Constable Bharti 2023
ऐकूण पदाची भरती:–
- 26,146 जागा
SSC GD Constable Recruitment 2023-24 पदांची नावे आणि तपशील खालील प्रमाणे:-
- GD Constable
भरती विभाग:-
- Government of India
SSC GD Constable Recruitment आवश्यक पात्रता:-
SSC GD Constable Recruitment Educational Qualification 2023 | शैक्षणिक पात्रता
- उमेदवार हा कमीत कमी दहावी पास आसने आवश्यक आहे
वयोमर्यादा:-
- १८ ते २३ वर्ष
- मागासवर्गीय वर्ग: १८ – 27 वर्षे
नागरीक्तत्व:-
- भारतीय
अर्ज सुरु होण्याची तारीख –
- अर्ज सुरु झाले आहेत
अर्ज करण्याची शेवटची तारीख –
- 31 December २०२३
*Important Links: –
Official – जाहिरात | येथे क्लिक करा |
Online अर्ज | येथे क्लिक करा |
WhatsApp Group | येथे क्लिक करा |
SSC GD Constable Bharti 2023
निवड प्रक्रिया:-
- संगणक आधारित चाचणी.
नौकरीचे ठिकाण :-
- संपूर्ण भारत
अर्ज कोण करू शकतो:-
-
- पुरुष /महिला
मुलाखतीचा प्रकार :-
- Online Test
अर्ज शुल्क/फीस:-
- खुला वर्ग :- रु १००/- [मागासवर्गीय :- रु ०/- फी नाही ]
- महिलांसाठी फीस नाही
SSC GD Constable Bharti 2023
मासिक वेतन:-
अर्ज पद्धती
- Online
परीक्षा (CBT):-
- फेब्रुवारी/मार्च २०२४
शारीरिक पात्रता(Physical Qualification):-
*SSC GD Constable Recruitment अर्ज करताना घ्यावयाच्या काळजी:-
- कोणतंही चूक न करता फॉर्म नीट भरायचा आहे जर फॉर्म चुकला तर परत दुरुस्त करता येत नाही.
- जी कागदपत्रे आहेत ती सर्व उपलोड करायची आहेत.
- फी भरताना व्यवस्थित भरा.
- सर्व फॉर्म भरून झाल्यानंतर एकदा नीट चेक करून बघा आणि नंतरच submit करा.
- अंतिम तारखेच्या आगोदर फॉर्म submit करणे आवश्यक आहे
👉अधिक माहिती साठी जाहिरात काळजीपूर्वक वाचा👈