SBI Clerk Bharti 2023 | स्टेट बँक ऑफ इंडिया मध्ये लिपिक पदासाठी बम्पर भरती सुरू ! | SBI Clerk Recruitment 2023

SBI Clerk Bharti 2023SBI Clerk Bharti 2023

व्हॉट्सॲप ग्रुप येथे क्लीक करा
टेलिग्राम ग्रुप येथे क्लीक करा

SBI Clerk Bharti 2023:- नमस्कार ! स्टेट बँक ऑफ इंडिया (SBI) मध्ये लिपिक या पदासाठी सुमारे ८२८३ रिक्त जागांची भरती काढण्यात आली आहे खालील जाहिरात काळजीपूर्वक वाचून Apply करू शकता

SBI Clerk Bharti 2023 पदांची नावे आणि तपशील खालील प्रमाणे:-

Total जागा:-

 • ऐकून ८२८३ रिक्त जागा

भरती विभाग:-

 • State Bank Of India (Government)

SBI Clerk Bharti 2023 आवश्यक  पात्रता:-

 • उमेदवार हा कुठल्याही शाखेतील पदवीधर असणे आवश्यक आहे.

वयोमर्यादा:-

 • २० ते २८ वर्षापर्यंत.

नागरीक्तत्व:-

 • भारतीय

अर्ज सुरु होण्याची तारीख –

 • अर्ज सुरु झाले आहेत

अर्ज करण्याची शेवटची तारीख –

 • 07 December २०२३

*Important Links: –

Official – जाहिरात येथे क्लिक करा
Online अर्ज येथे क्लिक करा
WhatsApp Group येथे क्लिक करा

 

निवड प्रक्रिया:-

 • संगणक आधारित चाचणी.

नौकरीचे ठिकाण :-

 • संपूर्ण भारत

अर्ज कोण करू शकतो:-

 • पुरुष /महिला

मुलाखतीचा प्रकार :-

 • Online Test

अर्ज शुल्क/फीस:-

 • खुला वर्ग:- 750
 • मागासवर्गीय:- 0/- फी नाही

मासिक वेतन:-

अर्ज पद्धती

 • Online

परीक्षा (CBT):-

 • पूर्व परीक्षा :- जानेवारी २०२४
 • मुख्य परीक्षा :- फेब्रुवारी २०२४

*SBI Clerk Bharti 2023 अर्ज करताना घ्यावयाच्या काळजी:-

 1. अर्ज हा online स्वरूपात करायचा आहे.
 2. अर्ज हा फक्त ibps प्रणालीद्वारे स्वीकारला जाईल.
 3. उमेदवाराने अर्ज काळजीपूर्वक भरणे आवशयक आहे.
 4. एकदा फॉर्म भरल्यानंतर परत तो फॉर्म दुरुस्त करता येणार नाही.
 5. जाहिरातीमधील दिलेली सर्व कागदपत्रे व्यवस्थित उपलोड करणे बंधनकारक आहे.
 6. परीक्षा शुल्क फक्त खुल्या वर्गातील उमेद्वारासाठीच आहे.
 7. मागासवर्गीयांसाठी परीक्षाशुल्क नाही.
 8. अंतिम तारखेच्या आगोदर फॉर्म भरणे आवश्यक आहे तारखेनंतर आलेले फॉर्म ग्राह्य धरले जाणार नाहीत.

👉अधिक माहितीसाठी जाहिरात काळजीपूर्वक वाचा👈

Join Whatsapp Group

Leave a Comment