SSC GD Constable Bharti 2023 | १० वी पास विद्यार्थ्यांसाठी सुवर्ण संधी | SSC GD Constable Recruitment 2023-24

SSC GD Constable Bharti 2023

SSC GD Constable Recruitment 2023-24

SSC GD Constable Bharti 2023: नमस्कार विद्यार्थीमित्रांनो Staff Selection Commission मार्फत GD कॉन्स्टेबल या पदासाठी भरती निघाली आहे खालील जाहिरात काळजीपूर्वक वाचून जे विद्यार्थी इच्छुक/पात्र असतील त्यासाठी सुवर्ण संधी आहे

व्हॉट्सॲप ग्रुप येथे क्लीक करा
टेलिग्राम ग्रुप येथे क्लीक करा

SSC GD Constable Bharti 2023

ऐकूण पदाची भरती:

 • 26,146 जागा

SSC GD Constable Recruitment 2023-24 पदांची नावे आणि तपशील खालील प्रमाणे:-

 • GD Constable

भरती विभाग:-

 • Government of India

SSC GD Constable Recruitment आवश्यक  पात्रता:-

SSC GD Constable Recruitment Educational Qualification 2023 | शैक्षणिक पात्रता

 • उमेदवार हा कमीत कमी दहावी पास आसने आवश्यक आहे

वयोमर्यादा:-

 • १८ ते २३ वर्ष
 • मागासवर्गीय वर्ग: १८ – 27 वर्षे

नागरीक्तत्व:-

 • भारतीय

अर्ज सुरु होण्याची तारीख –

 • अर्ज सुरु झाले आहेत

अर्ज करण्याची शेवटची तारीख –

 • 31 December २०२३

*Important Links: –

Official – जाहिरात येथे क्लिक करा
Online अर्ज येथे क्लिक करा
WhatsApp Group येथे क्लिक करा

 

SSC GD Constable Bharti 2023

निवड प्रक्रिया:-

 • संगणक आधारित चाचणी.

नौकरीचे ठिकाण :-

 • संपूर्ण भारत

अर्ज कोण करू शकतो:-

  • पुरुष /महिला

मुलाखतीचा प्रकार :-

 • Online Test

अर्ज शुल्क/फीस:-

 • खुला वर्ग :- रु १००/- [मागासवर्गीय :- रु ०/- फी नाही ]
 • महिलांसाठी फीस नाही

SSC GD Constable Bharti 2023

मासिक वेतन:-

अर्ज पद्धती

 • Online

परीक्षा (CBT):-

 • फेब्रुवारी/मार्च २०२४

शारीरिक पात्रता(Physical Qualification):-

SSC GD Constable Bharti 2023
SSC GD Constable Bharti 2023

*SSC GD Constable Recruitment अर्ज करताना घ्यावयाच्या काळजी:-

 1. कोणतंही चूक न करता फॉर्म नीट भरायचा आहे जर फॉर्म चुकला तर परत दुरुस्त करता येत नाही.
 2. जी कागदपत्रे आहेत ती सर्व उपलोड करायची आहेत.
 3. फी भरताना व्यवस्थित भरा.
 4. सर्व फॉर्म भरून झाल्यानंतर एकदा नीट चेक करून बघा आणि नंतरच submit करा.
 5. अंतिम तारखेच्या आगोदर फॉर्म submit करणे आवश्यक आहे

👉अधिक माहिती साठी जाहिरात काळजीपूर्वक वाचा👈

Join Whatsapp Group

 

Leave a Comment