Dharashiv Crop Insurance News | “धाराशिव जिल्ह्यातील शेतकऱ्यांना पीकविमा पंचनाम्याबाबत अत्यंत महत्वाचे आवाहन ” | Kailas Patil | By Sikho Sikhao Blog 2023

Dharashiv Crop Insurance News | “धाराशिव जिल्ह्यातील शेतकऱ्यांना पीकविमा पंचनाम्याबाबत अत्यंत महत्वाचे आवाहन ” | By Sikho Sikhao Blog 2023

व्हॉट्सॲप ग्रुप येथे क्लीक करा
टेलिग्राम ग्रुप येथे क्लीक करा
Dharashiv Crop Insurance News
Dharashiv Crop Insurance News

Dharashiv Crop Insurance News

Shiv Sena MLA kailas Patil With Farmers Farmers crop insurance Kailas ...

Dharashiv Crop Insurance News: – धाराशिव जिल्ह्यात यावर्षीच्या खरीप हंगामात पावसाने दीर्घकाळ खंड दिला होता. संपूर्ण ऑगस्ट महिन्यात दडी मारल्याने पिकांचे नुकसान झाले आहे. यापूर्वी महसूल, कृषी विभाग व वीमा कंपनीच्या संयुक्त सर्वेक्षणात संभाव्य नुकसान हे ५० टक्के पेक्षा जास्त असल्याचे स्पष्ट झाले होते.

Dharashiv Crop Insurance News

Government’s Pioneering Crop Insurance Scheme for Farmers | Prime ...

सध्या पूर्वसूचना दिलेल्या शेतकऱ्यांच्या नुकसानीचे वीमा कंपनी प्रतिनिधी कडून वैयक्तिक पंचनामे सुरू करण्यात आले आहे. तेव्हा शेतकऱ्यांनी प्रतिनिधीकडील कोऱ्या फॉर्मवर अजिबात सही करू नये.. तसेच फॉर्म मध्ये भरलेली माहिती योग्य व अचूक आहे, याची खात्री करावी. म्हणजेच बाधित क्षेत्र बरोबर भरले आहे का, नुकसानीची टक्केवारी योग्य आहे का, हे तपासूनच मग सही करावी.

Dharashiv Crop Insurance News

News18 Kannada - ಅಕಾಲಿಕ ಮಳೆ ಸುರಿದ ಪರಿಣಾಮ ಸೋಯಾಬೀನ್ ಬೆಳೆದ ರೈತ ಕಂಗಾಲು ...

सही केलेल्या फॉर्मचा फोटो काढून आपल्या मोबाईलमध्ये सुरक्षित ठेवावा. भविष्यात भरपाई कमी मिळत असल्यास याचा उपयोग होऊ शकतो.

Dharashiv Crop Insurance News

Soybean crop getting spoiled due to excess rain | ज्यादा बारिश से ...

सर्वेसाठी आलेल्या प्रतिनिधी पैकी जर कोणी पैशाची मागणी करीत असेल तर माझे स्वीय सहाय्यक यांच्या (kailas patil Dharashiv Pa) 9852207777, 8379967777 अथवा माझ्या वैयक्तीक 9922554111(Kailas Patil Dharashiv ) क्रमांकावर संपर्क साधावा किंवा कृषी विभागाकडे तक्रार करावी.

 

आवश्यक महत्वाची माहिती:-

 

PM किसान खाजगी विमा कंपनीची माहिती पुढील प्रमाणे :-

  • AGRICULTURE INSURANCE COMPANY (AIC)
    • Toll Free Number: –1800116515
    • Headquarter Email: – fasalbima@aicofindia.com
    • Headquarter Address: – Office Block-1, 5th Floor, Plate-B & C, East Kidwai Nagar, Ring Road, New Delhi-110023.
  • BAJAJ ALLIANZ GENERAL INSURANCE CO. LTD (Bajaj)
    • Toll Free Number: –18002095959
    • Headquarter Email: – bagichelp@bajajallianz.co.in
    • Headquarter Address: – Bajaj Allianz House, Airport Road, Yervada, Pune 411 006

HDFC Agro विमा कंपनी साठी खालील स्टेप काळजी पूर्वक वाचा आणि संपूर्ण माहिती भरा

  • पीक वीमा कंपनीस अवगत करण्यासाठी शेतकऱ्यांनी खालील पर्यायांचा अवलंब करावा..↓play store वरून कंपनीचे crop insurance मोबाईल अँप डाउनलोड करून पूर्वसूचना द्यावी.. किंवा ↓• hdfc ergo कंपनीस त्यांच्या 18002660700 या टोल फ्री क्रमांकावर संपर्क साधावा..किंवा ↓• विमा कंपनीचा ईमेल आयडी pmfb.maharashtra@hdfcergo.com.. किंवा ↓

    • Pihu या 7304524888 व्हाट्सअप नंबर वर hi टाकून येणाऱ्या सूचनांप्रमाणे तात्काळ पूर्व सूचना द्याव्यात.

    शेतकऱ्यांनी एका अर्जासाठी एक पूर्वसूचना व त्यात पिके निवडायची आहेत त्यामुळे सर्व गट नंबर निवडून पूर्व सूचना द्यायची आहे. तसेच पुर्वसूचना दिल्यानंतर ॲपद्वारे मिळणारा डॉकेट आयडी क्रमांक (तक्रार पोहच क्रमांक) पुढील संदर्भासाठी जपून ठेवणे आवश्यक आहे.

**Join With Us for Latest Updates.

Join Our Telegram Group

Cognizant Work from Home Jobs

Join Our WhatsApp Group

Cognizant Work from Home Jobs

 

 

 

Leave a Comment