Dairy Business Loan : दुध व्यवसायासाठी मिळेल 1.60 लाख रुपयांपर्यंत बिनव्याजी कर्ज,जाणून घ्या संपूर्ण माहिती

 

व्हॉट्सॲप ग्रुप येथे क्लीक करा
टेलिग्राम ग्रुप येथे क्लीक करा

Dairy Business Loan:शेतकऱ्यांना तसेच पशुपालन करणाऱ्या पालकांना गाई , गुरे तसेच इतर दुपती जनावरे विकत घेण्यासाठी केंद्र सरकार तसेच राज्य सरकारकडून अतिशय अल्प व्याजदराने कर्ज उपलब्ध करून दिले जाते.या योजनेचा लाभ घेण्यासाठी राज्यातील विविध भागात अर्ज भरण्याची प्रक्रिया चालू आहे.शासनाच्या या योजनेचा लाभ घेऊ इच्छिणाऱ्या अर्जदार शेतकरी ऑफलाईन तसेच ऑनलाईन पद्धतीने अर्ज करू शकतील .

दुध व्यवसाय सुरु करण्यासाठी अण्णासाहेब पाटील आर्थिक विकास महामंडळाकडून 1.60 लाख रुपयांपर्यंत बिनव्याजी कर्ज उपलब्ध करून दिले जाते.खाली दिलेल्या गोष्टीसाठी महामंडळाकडून बिनव्याजी कर्ज दिले जाते.

  1. जनावरांना गाय गोठा बांधणे.
  2. नवीन दुध देणाऱ्या जनावरांची खरेदी करणे.
  3. दुध व्यवसाय सुरु करणे.
  4. पशुपालन व्यवसाय सुरु करताना इतर गोष्टी विकत घेणे.

अण्णासाहेब पाटील आर्थिक विकास महामंडळ Dairy Business Loan 2023 

राज्यातील गरजू शेतकऱ्यांना शेतीला जोडव्यवसाय म्हणून दुध व्यवसाय सुरु करण्यासाठी राज्य शासनाकडून आनासाहेब पाटील महामंडळा मार्फत दुपती जनावरे विकत घेण्यासाठी बिनव्याजी कर्ज उपलब्ध करून दिले जाते.हे कर्ज शासकीय नामनिर्देशित बंकामार्फात 1.60 लाख रुपये इतकी रक्कम आर्थिक मदत म्हणून दिली जाते.(Dairy Business Loan apply)

बिनव्याजी कर्ज योजनेचा लाभ घेण्यासाठी तुमच्याकडे एक वर्षापूर्वीच्या 12 महिन्यांच्या दुधाच्या पावत्या असणे आवश्यक आहे.जर तुमच्याकडे 5 गाई असतील तर तुम्हाला अजून 5 गाई घेण्यासाठी बिनव्याजी कर्ज दिले जाते

हेही वाचा: नमो शेतकरी योजनेचा 2रा हप्ता ‘या’ जमा होणार, काय आहे तारीख?

राज्यातील मराठा बांधवांसाठी हि एक चांगली संधी आहे.राज्यातील तरुणांनी व्यवसाय करून आपली आर्थिक प्रगती करावी या उद्देशाने राज्य सरकारने अण्णासाहेब पाटील महामंडळाची स्थापना केली आहे.दुध व्यवसाय करण्यसाठी तुम्ही पंतप्रधान रोजगार निर्मिती योजनेचा लाभ घेऊ शकता.या योजनेंतर्गत 20 लाख रुपयाच्या प्रकल्प सुरु करण्यासाठी 25 ते 35 टक्के इतके अनुदान देण्यात येते.

 

कर्जासाठी ऑनलाईन अर्ज करण्यासाठी येथे क्लिक करा

Leave a Comment