PCMC BHARTI 2024
PCMC BHARTI 2024-: नमस्कार मित्रांनो तुम्ही जर पदवीधर असाल आणि तुम्ही एका चांगल्या नोकरीच्या शोधात असाल तर ही तुमच्यासाठी एक चांगली संधी आहे. पिंपरी चिंचवड महानगरपालिकेत संचालक या पदासाठी पदवीधर उमेदवाराकडून अर्ज स्वीकारण्यात येत आहे.
तरी इच्छुक व पात्र उमेदवारांनी लवकरात लवकर आपले अर्ज ऑफलाइन पद्धतीने खाली दिलेल्या पत्त्यावर पाठवायचे आहे. या पदासाठी अर्ज करताना उमेदवारांसाठी ऑनलाईन पद्धतीने अर्ज करण्याची सोय केली गेली नाही. त्यामुळे फक्त ऑफलाइन आलेले अर्ज स्वीकारले जातील याची नोंद इच्छुक व पात्र उमेदवारांनी घेऊनच आपला अर्ज ऑफलाइन पद्धतीने खाली दिलेल्या पत्त्यावर पाठवायचा आहे.
हे ही वाचा : महाभरती, पोलिस कॉन्स्टेबल होण्याची सुवर्णसंधी तब्बल 5967 पदांसाठी भरती सुरु
अर्ज करण्याची शेवटची तारीख 4 जानेवारी 2024 ठेवण्यात आले असून उमेदवारांनी लवकरात लवकर आपला अर्ज ऑफलाइन पद्धतीने जमा करून घ्यायचा आहे. चार जानेवारी 2024 नंतर आलेल्या अर्ज स्वीकारले जाणार नाही याची नोंद अर्ज करण्यापूर्वी उमेदवारांनी घेऊनच आपला अर्ज ऑफलाईन पद्धतीने खाली दिलेल्या पत्त्यावर जमा करायचा आहे.
अर्ज करण्याचा पत्ता -: मा. आयुक्त कार्यालय, पिंपरी चिंचवड महानगरपालिका, पिंपरी-411018 पुणे
तुम्हाला तुमचा अर्ज पोस्टाने पाठवायचा आहे. अर्ज पाठवण्यापूर्वी उमेदवारांनी जाहिरात काळजीपूर्वक वाचणे आवश्यक आहे. जाहिरात वाचण्यासाठी खाली दिलेल्या पिंपरी चिंचवड महानगरपालिकेच्या अधिकृत संकेतस्थळावर जाऊन तुम्ही ही जाहिरात वाचू शकता.
हे ही वाचा : फ्रेशर्सचा पगारही 50 हजार, याप्रमाणे ऑनलाइन अर्ज करा
जाहिरात वाचूनच आपला अर्ज ऑफलाईन पद्धतीने खाली दिलेल्या पत्त्यावर पोस्टाने पाठवायचा आहे. वरील पदासाठी निवडीची प्रक्रिया ही मुलाखतीद्वारे होणार आहे याची नोंद अर्ज करणाऱ्या उमेदवारांनी घ्यायची आहे.
या नोकरीसाठी वयोमर्यादा 65 वर्षांपर्यंत ठेवण्यात आले आहे व नोकरीचे ठिकाण पिंपरी चिंचवड पुणे राहील याची नोंद उमेदवारांनी अर्ज करण्यापूर्वी घेऊनच आपला अर्ज जमा करायचा आहे. या पदासाठी शैक्षणिक पात्रता पदाच्या आवश्यकतेनुसार ठेवण्यात आले असून अर्ज करण्यापूर्वी जाहिरात काळजीपूर्वक वाचावी व नंतरच आपला अर्ज जमा करायचा आहे.
PCMC BHARTI 2024 IMPORTANT LINKS
अधिकृत जाहिरात | येथे क्लिक करा |
अधिकृत संकेतस्थळ | येथे क्लिक करा |
येथे करा ऑफलाईन अर्ज | मा. आयुक्त कार्यालय, पिंपरी चिंचवड महानगरपालिका, पिंपरी-411018 |
वरील माहिती उपयुक्त वाटल्यास ही माहिती जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करा धन्यवाद !