PM Kisan yojana 16th installment date :पीएम किसान योजनेच्या 16व्या हप्त्याची तारीख जाहीर!याच शेतकऱ्याना मिळणार 2000रुपये

PM Kisan yojana 16th installment date प्रधानमंत्री किसान सन्मान निधी योजना ही केंद्र सरकारची महत्वाची योजना आहे.या योजनेअंतर्गत देशातील लाभार्थी शेतकऱ्यांना वर्षाला 6000 रुपये इतकी रक्कम आर्थिक मदत म्हणून दिली जाते.ही रक्कम दर चार महिन्याला 2000 रुपये अश्या तीन टप्प्यात डायरेक्ट शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये ट्रान्स्फर केली जाते.आतापर्यंत पीएम किसान योजनेचे 15 हप्ते शेतकऱ्यांच्या खात्यात जमा करण्यात आले आहेत.यानंतर आता या योजनेचा 16 व्या हप्त्याचे 2000 रुपये कधी मिळणार?याची देशातील शेतकरी वाट पाहात आहेत.

व्हॉट्सॲप ग्रुप येथे क्लीक करा
टेलिग्राम ग्रुप येथे क्लीक करा

PM Kisan yojana 16th installment date अश्यातच एक महत्त्वाची बातमी समोर आली आहे.या योजनेच्या 16व्या हाप्त्याच्या लाभार्थी शेतकऱ्यांची संख्या कमी होणार आहे. कारण या योजनेच्या पात्र तसेच अपात्र शेतकऱ्यांच्या नावांची सरकारकडून छाननी सुरू आहे.

PM Kisan yojana 16th installment Date 

मागील काही हप्त्यांमध्ये या योजनेच्या लाभ घेणाऱ्या शेतकऱ्यांची संख्या कमी होत असल्याचे पाहायला मिळत आहे.यामागचे कारण जमिनीच्या नोंदीची पडाळणी असे सांगितले जात आहे.आता 16व्या हप्त्यादरम्यान अपात्र शेतकऱ्यांची नावे यादीतून कमी केली जाऊ शकतात.

कर्जमाफी योजनेची यादी पाहण्यासाठी येथे क्लिक करा 

ज्या शेतकऱ्यांनी E-KYC केली नाही. अश्या शेतकऱ्यांनी लवकरात लवकर ekyc करणे आवश्यक नसता तुम्हाला या योजनेचा 16व्या हप्त्याची रक्कम मिळणार नाही.(PM Kisan yojan)

मागील काही हापत्यामध्ये जमिनीच्या नोंदी,ekyac या कारणामुळे यादीतून नावे कमी झाली असल्याचे पाहायला मिळत आहे.तसेच याशिवाय अर्जामध्ये झालेल्या चुका यामुळे सुद्धा यादीतून नाव कमी केले जाऊ शकते.त्यामुळे जवळच्या CSC केंद्र ला भेट देऊन EKYC लवकरात लवकर करून घ्यावी.

सरकारी योजनांच्या माहितीसाठी आमचा whatsaap group जॉईन करण्यासठी येथे क्लिक करा 

Leave a Comment