Pune district court Bharti 2023 | पुणे जिल्हा न्यायालय भरती २०२३ | Download Notification and Apply

Pune district court Bharti 2023 | पुणे जिल्हा न्यायालय भरती २०२३ | Download Notification and Apply

Pune district court Bharti 2023

व्हॉट्सॲप ग्रुप येथे क्लीक करा
टेलिग्राम ग्रुप येथे क्लीक करा

Pune district court Bharti 2023:-जिल्हा न्यायालय भरती २०२३ साठी शिपाई/हमाल, जुनिअर लिपिक, स्टेनोग्राफर या पदांची भरती ची जाहिरात पुणे जिल्हा न्यायालय मार्फत प्रसिद्ध करण्यात आली आहे. पुणे जिल्हा न्यायालय मध्ये भरती साठी सविस्तर सर्व माहिती व जाहिरात ४ डिसेंबर २०२३ रोजी प्रसिद्ध करण्यात येईल. जिल्हा न्यायालय भरती ची सर्व माहिती पुढील प्रमाणे दिली आहे.

पुणे जिल्हा न्यायालय भरती २०२३

ऐकूण पदाची भरती:

  • 353 जागा

Pune district court Bharti 2023 post details: –

पदाचे नाव निवड यादी प्रतीक्षा यादी Total Posts
स्टेनोग्राफर 52 13 65
जुनिअर लिपिक 144 36 180
शिपाई/हमाल 86 22 108
Total Posts 282 71 353

 

Pune district court Bharti 2023

Pune district court Bharti 2023

भरती विभाग:-

  • District court

District court Pune bharti 2023 education qualification

शैक्षणिक पात्रता:-

  • peon 
    • उमेदवाराने किमान सातवीची परीक्षा उत्तीर्ण आणि चांगली शरीरयष्टी असणे आवश्यक आहे.
  • Junior clerk
    • कोणत्याही मान्यताप्राप्त विद्यापीठातून पदवी आणि संगणक प्रवीणता प्रमाणपत्रासह मराठी टायपिंगमध्ये ४० आणि मराठी टायपिंगमध्ये ३० डब्ल्यू.पी.एम.
  • Stenographer
    • जिल्हा न्यायालयातील इयत्ता ३ शैक्षणिक पात्रता – कोणत्याही पदवी व १०० वा.मी.इंग्लिश शॉर्टहँड व इंग्लिश टायपिंग ४० व ८० वा.पी.एम.मराठी शॉर्टहँड व ३० वा.प.मी.डी मराठी टायपिंग. संगणक प्रवीणता प्रमाणपत्रासह.

वयोमर्यादा:-

  • १८ ते ३८ वर्षे
  • मागासवर्गीय वर्ग: १८ – ४३ वर्षे

मासिक वेतन:-

  • Peon/Hamal salary – S-1 pay scale – 15000-47600/- Rs. Per Month
  • jr.clerk salary – S-6 pay scale – 19900-63200/- Rs. Per Month
  • Stenographer (grade 3) salary – S-14 pay scale – 38600-122800/- Rs. Per Month

अर्ज शुल्क/फीस:-

Important Links: –👇👇👇

Official – जाहिरात👉 येथे क्लिक करा
Online अर्ज📰 येथे क्लिक करा (Note:-  Applications Start From 4 December 2023 )
Official Website🌐 येथे क्लिक करा
Telegram Group Link🔗 येथे क्लिक करा
WhatsApp Group📲 येथे क्लिक करा

 

निवड प्रक्रिया:-

  • संगणक आधारित चाचणी.

नौकरीचे ठिकाण :-

  • Pune जिल्हा न्यायालय

अर्ज कोण करू शकतो:-

  • पुरुष /महिला

मुलाखतीचा प्रकार :-

  • Online

मुलाखतीचे ठिकाण:-

  • Pune जिल्हा न्यायालय

Important Dates: –

अर्ज सुरु होण्याची तारीख :-

  • 04/12/2023 At 11:05:15 AM

अर्ज करण्याची शेवटची तारीख :-

  • 18/12/2023 Till 06:00:00 PM

नागरीक्तत्व:-

  • भारतीय

👉अधिक माहितीसाठी जाहिरात काळजीपूर्वक वाचा👈

💻📲Join with Us for Latest Job Updates👇👇👇

🌐हि माहिती तुमच्या जवळच्या मित्र/मैत्रिणींना शेअर करायला विसरू नका😊.

Leave a Comment