Latur district court Bharti 2023 | लातूर जिल्हा न्यायालय भरती २०२३ | Download Notification and Apply
Latur district court Bharti 2023:- जिल्हा न्यायालय भरती २०२३ साठी शिपाई/हमाल, जुनिअर लिपिक, स्टेनोग्राफर या पदांची भरती ची जाहिरात लातूर जिल्हा न्यायालय मार्फत प्रसिद्ध करण्यात आली आहे. लातूर जिल्हा न्यायालय मध्ये भरती साठी सविस्तर सर्व माहिती व जाहिरात ४ डिसेंबर २०२३ रोजी प्रसिद्ध करण्यात येईल. जिल्हा न्यायालय भरती ची सर्व माहिती पुढील प्रमाणे दिली आहे.
Latur district court Bharti 2023
लातूर जिल्हा न्यायालय भरती २०२३ पदांची नावे आणि तपशील खालील प्रमाणे:-
Latur district court Bharti 2023
लातूर जिल्हा न्यायालय भरती २०२३ आवश्यक पात्रता:-
भरती विभाग:-
- लातूर जिल्हा न्यायालय
ऐकूण पदाची भरती:–
- 98 जागा
District court Latur bharti 2023 education qualification
शैक्षणिक पात्रता:-
- peon
- उमेदवाराने किमान सातवीची परीक्षा उत्तीर्ण आणि चांगली शरीरयष्टी असणे आवश्यक आहे.
- Junior clerk
- कोणत्याही मान्यताप्राप्त विद्यापीठातून पदवी आणि संगणक प्रवीणता प्रमाणपत्रासह मराठी टायपिंगमध्ये ४० आणि मराठी टायपिंगमध्ये ३० डब्ल्यू.पी.एम.
- Stenographer
- जिल्हा न्यायालयातील इयत्ता ३ शैक्षणिक पात्रता – कोणत्याही पदवी व १०० वा.मी.इंग्लिश शॉर्टहँड व इंग्लिश टायपिंग ४० व ८० वा.पी.एम.मराठी शॉर्टहँड व ३० वा.प.मी.डी मराठी टायपिंग. संगणक प्रवीणता प्रमाणपत्रासह.
वयोमर्यादा:-
- १८ ते ३८ वर्षे
- मागासवर्गीय वर्ग: १८ – ४३ वर्षे
मासिक वेतन:-
- Peon/Hamal salary – S-1 pay scale – 15000-47600/- Rs. Per Month
- jr.clerk salary – S-6 pay scale – 19900-63200/- Rs. Per Month
- Stenographer (grade 3) salary – S-14 pay scale – 38600-122800/- Rs. Per Month
अर्ज शुल्क/फीस:-
Important Links: –👇👇👇
Official – जाहिरात👉 | येथे क्लिक करा |
Online अर्ज📰 | येथे क्लिक करा (Note:- Applications Start From 4 December 2023 ) |
Official Website🌐 | येथे क्लिक करा |
Telegram Group Link🔗 | येथे क्लिक करा |
WhatsApp Group📲 | येथे क्लिक करा |
निवड प्रक्रिया:-
- संगणक आधारित चाचणी.
नौकरीचे ठिकाण :-
- लातूर जिल्हा न्यायालय
अर्ज कोण करू शकतो:-
- पुरुष /महिला
मुलाखतीचा प्रकार :-
- Online
मुलाखतीचे ठिकाण:-
- लातूर जिल्हा न्यायालय
Important Dates: –
अर्ज सुरु होण्याची तारीख :-
- 04/12/2023 At 11:05:15 AM
अर्ज करण्याची शेवटची तारीख :-
- 18/12/2023 Till 06:00:00 PM
नागरीक्तत्व:-
- भारतीय
👉अधिक माहितीसाठी जाहिरात काळजीपूर्वक वाचा👈
💻📲Join with Us for Latest Job Updates👇👇👇
🌐हि माहिती तुमच्या जवळच्या मित्र/मैत्रिणींना शेअर करायला विसरू नका😊.