Namo Shetkari Yojana Maharashtra – नमो शेतकरी योजनेचा हप्ता शेतकऱ्यांच्या खात्यात जमा ! Namo Shetkari Yojana 1st installment is Received!

Namo Samman Yojana Maharashtra : मित्रानो राज्यतील ८५ लाख ६० हजार शेतकऱ्यांना नमो शेतकरी सन्मान निधी योजनेचा पहिला हफ्ता आज बँक खात्यात जमा करण्यात येणार आहे. या योजनेसाठी संपूर्ण राज्यातील शेतकऱ्यांना पैसे जमा होणार आहेत. शेतकऱ्यांना आता २००० रु.चा हफ्ता देण्यास सुरवात झाली आहे.

व्हॉट्सॲप ग्रुप येथे क्लीक करा
टेलिग्राम ग्रुप येथे क्लीक करा
 👉 Namo Shetkari Yojana Installment List गावानुसार यादी येथे पाहा 👈🏻

Namo Shetkari Yojana Maharashtra

Beneficiary Status येथे पहा

Namo Shetkari Yojana Maharashtra

महाराष्ट्रातील सर्व शेतकऱ्यांसाठी एक महत्वाची असणारी योजना म्हणजेच नमो शेतकरी सन्मान योजना या योजनेचा पहिला हफ्ता २००० रु. शेतकऱ्यांच्या खात्यावर दिनांक २६ ऑक्टोबर २०२३ रोजी जमा केला आहे. या योजनेच्या पहिल्या हफ्त्यासाठी १७२० कोटी रु. निधी वितरीत करण्यात आला आहे. राज्यात दुष्काळ परिस्थितीला सामोरे जाण्यासाठी तसेच शेतकऱ्यांना सनाला आर्थिक मदत देण्यासाठी नमो शेतकरी योजनेचा पहिला हफ्ता हा राज्यातील ८५ लाख ६० हजार शेतकऱ्यांना प्रत्येकी २००० रु. प्रमाणे दिला आहे.

 

Namo Shetkari Yojana Maharashtra

नमो शेतकरी योजनेसाठी सरकारने वेगळी नवी वेबसाईट बनवली नाही त्यामुळे अनेक शेतकरी त्यांना पैसे येणार का नाही हे ते पाहू शकत नाहीत. परंतु नमो शेतकरी सन्मान योजना हि संपूर्ण पीएम किसान योजनेशी जुळून असल्याने या दोन्ही योजनेसाठी पीएम किसान या वेबसाईट वर तुम्हाला अधिक माहिती पाहता येईल.

🛑 नमो शेतकरी योजना स्टेटस पाहण्यासाठी

Join Whatsapp Group

Leave a Comment