Agro Crop Insurance: या जिल्ह्यातील शेतकऱ्यांना 25 टक्के अग्रीम पीक विमा मिळण्याचा मार्ग मोकळा
Agro Crop Insurance Agro Crop Insurance: पिक विमा अग्रीमची रक्कम शेतकऱ्यांना देण्यासाठी सरकारच्या इतर विभागाकडून प्रयत्न केले जात आहेत, पिक विमा अग्रीम दावे अधिक क्लिष्ट असतात, त्यामुळे अग्रीम पीक विमा वाटपासाठी वेळ लागत आहे. त्यामुळे आगाऊ भरपाई बाबत विभागीय आयुक्तांचा निर्णय विमा कंपन्यांना मान्य नव्हता, …