News About Maratha Aarakshan 2023 – Manoj Jarange Patil
News About Maratha Aarakshan 2023 मराठा आरक्षणासाठी मनोज जरांगे यांच्याशी काल राज्य शासनाच्या शिष्टमंडळाने केलेल्या चर्चेतील मुद्यांवर आज तातडीने बैठक घेऊन मुख्यमंत्री @mieknathshinde यांनी सविस्तर चर्चा केली. ‘वर्षा’ निवासस्थानी आयोजित बैठकीत राज्यातील विभागीय आयुक्त आणि जिल्हाधिकारी दूरदृश्यप्रणालीद्वारे सहभागी झाले होते. विभागातील कुणबी …