Gharkul Yadi 2023 : अशी पहा ऑनलाईन ग्रामपंचायत घरकुल यादी
Gharkul Yadi 2023 Gharkul Yadi: मित्रांनो, तुम्ही जर खेड्यापाड्यातील असाल तर तुम्हाला ग्रामपंचायत घरकुल यादी पाहायची असेल, प्रधानमंत्री ग्रामीण आवास योजनेच्या माध्यमातून खेड्यातील गरजू नागरिकांना राहण्यासाठी घराची सुविधा उपलब्ध करून दिली जाते. ग्रामीण आवास या योजनेच्या माध्यमातून पात्र लाभार्थ्यांना घरकुल मंजूर करून त्यांना लाभ …