Gharkul Yadi 2023 : अशी पहा ऑनलाईन ग्रामपंचायत घरकुल यादी

Gharkul Yadi 2023

व्हॉट्सॲप ग्रुप येथे क्लीक करा
टेलिग्राम ग्रुप येथे क्लीक करा

Gharkul Yadi 2023

Gharkul Yadi: मित्रांनो, तुम्ही जर खेड्यापाड्यातील असाल तर तुम्हाला ग्रामपंचायत घरकुल यादी पाहायची असेल, प्रधानमंत्री ग्रामीण आवास योजनेच्या माध्यमातून खेड्यातील गरजू नागरिकांना राहण्यासाठी घराची सुविधा उपलब्ध करून दिली जाते. ग्रामीण आवास या योजनेच्या माध्यमातून पात्र लाभार्थ्यांना घरकुल मंजूर करून त्यांना लाभ दिली जाते.

Gharkul Yadi 2023
Gharkul Yadi 2023

Gharkul Yadi 2023

प्रधानमंत्री ग्रामआवास योजना

प्रधानमंत्री ग्रामीण आवास योजना हा केंद्र शासनाचा गोरगरिबां साठी राबविण्यात आलेला प्रकल्पातून या प्रकल्पा अंतर्गत शासनाकडून नागरिकांना राहण्यासाठी निवारा उपलब्ध करून दिला जातो व घरकुल मंजूर करून देतात. सदरची योजना प्रधानमंत्री आवास योजना (PMAY-G) किंवा प्रधानमंत्री ग्रामीण आवास योजना या नावानी ओळखली जाते. 1 एप्रिल 2016 रोजी देशाचे पंतप्रधान श्री नरेंद्र मोदी यांच्या हस्ते या योजनेचा शुभारंभ करण्यात आला होता.

मनोज जरांगे पाटील कोण आहेत? जन्म, बालपन, शिक्षण,अणखी,बारेच कहि वाचा या पोस्ट मधे | Who is Manoj Jarange Patil? Read more about birth, childhood, education, etc. in this post | Sikho Sikhao Blog 2023

सरकारकडून सुरू करण्यात आलेल्या या घरकुल योजनेच्या माध्यमा मुळे गरीब लाभार्थी कुटुंबांना घरकुलाच्या माध्यामातून काही प्रमाणात आर्थिक मदत केली जाते. ज्याचा वापर लाभार्थी स्वतःच घर बांधण्यासाठी करतात. आवास योजने अंतर्गत पूर्वी घरकुल बांधण्यासाठी फक्त 70,000/- रु. येव्हडी रक्कम दिली जायची; मात्र यामध्ये आता वाढ करून लाभार्थ्यांना घरकुलासाठी 1,20 लाख रुपयापर्यंत इतकी रक्कम दिली जाते.

Gharkul Yadi 2023

Gharkul Yadi 2023

Gharkul Yadi 2023

नवीन घरकुल यादी 2023

सरकारकडून सुरू करण्यात आलेल्या या योजने अंतर्गत खूप गावामध्ये काही लाभार्थ्यांच्या घरकुलाची काम सुरू आहेत काही लाभार्थ्यांना घरकुल मंजूर झालं आहे. जर तुम्हाला नवीन घरकुल मंजूर यादी पहावयाची असेल, तर यादी ऑनलाईन पाहू शकतात त्या ठिकाणी तुम्हाला मंजूर लाभार्थ्यांची घरकुल यादी दिसेल. घरकुलासाठी अर्ज करताना मोठ्या प्रमाणात अर्जदारांकडून अर्ज केला जातो; परंतु ऑनलाईन यादी पाहताना मंजूर घरकुल लाभार्थ्यांची यादी कमी दिसून येते.

घरकुल यादी कशी पहाची ?

गावामधील नागरिकांना ग्रामपंचायतला भेट दिल्यानंतर घरकुलाची यादी ऑनलाईन पाहण्याचा सल्ला दिला जातो. तर आपण याठिकाणी ग्रामपंचायतची मंजूर घरकुल यादी सोप्या पद्धतीने ऑनलाईन कशी बघायची यासंदर्भात खाली टप्प्यामध्ये पाहणार आहोत. यादी पहात असताना तुम्ही तुमच्या मोबाईलवर घरकुलाची यादी डाऊनलोड सुद्धा करू शकता.

• तुमच्या मोबाईलमध्ये ग्रामपंचायत मंजूर घरकुल यादी पाहण्यासाठी सर्वप्रथम या संकेतस्थळाला भेट द्या – येथे क्लिक करा.
• वरील लिंकवर, क्लिक केल्या नंतर आता प्रधानमंत्री आवास योजनेची वेबसाईट तुमच्या समोर उघडेल आणि तिथून तुम्हाला घरकुल यादी पाहता येईल.

• वेबसाइट उघडल्यानंतर तुम्हाला A, B, C, D, E, F, याप्रमाणे खूप बॉक्स दिसतील. घरकुलयादी पाहण्यासाठी या बॉक्स मधील ब्लॉक F मध्ये जाऊन Beneficiary Registered, Account Frozen & Verified या वर क्लिक करा.

• आता सिलेक्शन मध्ये वरील 2 पर्याय तसेच ठेवा आणि तुमचं राज्य निवडा.

• त्यानंतर अनुक्रमे तुमचा तालुका, गावच नाव इ. निवडा आणि Captcha कोड टाकुन घ्या, त्यानंतर सबमिट बटणावर क्लिक करा.

• तुम्हाला काही वेळात तुमच्या गावातील घरांच्या घरकुल याद्या तुमच्या समोर पाहता येतील, त्याचप्रमाणे Pdf स्वरूपात दिसतील.

Agro Crop Insurance: या जिल्ह्यातील शेतकऱ्यांना 25 टक्के अग्रीम पीक विमा मिळण्याचा मार्ग मोकळा

 

Join Whatsapp Group

Leave a Comment