Shikshan Prasarak Mandal Pune Bharti 2023 | शिक्षण प्रसारक मंडळ पुणे येथे विविध जागांसाठी मोठी भरती | पात्रता फक्त १२ वी पास |

Shikshan Prasarak Mandal Pune Bharti 2023

 Shikshan Prasarak Mandal Pune Bharti 2023 : शैक्षणिक वर्ष 2023-24 मध्ये शिक्षण प्रसारक मंडळ मध्ये पात्र आणि योग्य उमेदवार भरले जात आहेत तरी पात्र व इच्छुक उमेदवारी लवकरात लवकर आपले अर्ज सादर करावेत. शैक्षणिक विभागात नोकरी मिविण्यासाठी चांगली व मोठी संधी निर्माण झालेली आहे. शिक्षण प्रसारक मंडळ येथे रिक्त पदांच्या जागा भरण्यासाठी नवीन जाहीर केली आहे.

व्हॉट्सॲप ग्रुप येथे क्लीक करा
टेलिग्राम ग्रुप येथे क्लीक करा

ऐकूण पदाची भरती:–

  • एकूण 11 जागा
    • प्राचार्य/ प्रमुख,
    • व्याख्याता,
    • प्रयोगशाळा तंत्रज्ञ,
    • लिपिक / डेटा ऑपरेटर,
    • सहायक प्राध्यापक,
    • ग्रंथपाल,
    • भौतिक संचालक

Shikshan Prasarak Mandal Pune  bharti 2023 post details

भरती विभाग:-

  • शिक्षण प्रसारक मंडळ

Shikshan Prasarak Mandal Pune  Bharti 2023 education qualification

शैक्षणिक पात्रता:-

  • प्राचार्य/प्रमुख :- Applicants should have M.Sc./B.Sc./M.A./B.A., B.Ed. degree.
  • लेक्चरर – Candidates must have M. Pharm./B. Pharm. –
  • लॅब टेक्निशियन – D. Pharm.
  • लिपिक / डेटा ऑपरेटर – BCom. / M.com, Tally / Any degree.
  • सहाय्यक प्राध्यापक – M.Sc., SET / NET – ग्रंथपाल – M.Lib., SET / NET –
  • भौतिक संचालक – M.P.Ed., SET / NET

वयोमर्यादा:-

  • १८ ते ३८ वर्षे
  • मागासवर्गीय वर्ग: १८ – ४३ वर्षे

मासिक वेतन:-

अर्ज शुल्क/फीस:-

  • ०/- Rs अर्ज शुल्क नाही

Shikshan Prasarak Mandal Pune Bharti 2023 Important Links: –👇👇👇

Official – जाहिरात👉 येथे क्लिक करा
Offline अर्ज📰  jms.principal@yahoo.com
Official Website🌐 येथे क्लिक करा
Telegram Group Link🔗 येथे क्लिक करा
WhatsApp Group📲 येथे क्लिक करा

 

निवड प्रक्रिया:-

  • समोरासमोर मुलाखत

नौकरीचे ठिकाण :-

  • जिजामाता शिक्षण प्रसारक मंडळ, सराटी, मु.पो. सराटी ता. इंदापूर जि. पुणे ४१३१०३, जि:पुणे ता:इंदापूर

अर्ज कोण करू शकतो:-

  • पुरुष /महिला

मुलाखतीचा प्रकार :-

  • समोरासमोर मुलाखत

मुलाखतीचे ठिकाण:-

  • जिजामाता शिक्षण प्रसारक मंडळ, सराटी, मु.पो. सराटी ता. इंदापूर जि. पुणे ४१३१०३, जि:पुणे ता:इंदापूर

Important Dates: –

अर्ज सुरु होण्याची तारीख :-

  • 04/12/2023 At 11:05:15 AM

अर्ज करण्याची शेवटची तारीख :-

  • १०/१२/२०२३

नागरीक्तत्व:-

  • भारतीय
Amravati district court Bharti 2023 | अमरावती जिल्हा न्यायालय भरती २०२३ | Amravati Jilha Nyalay Bharti 2023 | Amravati District Court Recruitment 2023 |

👉अधिक माहितीसाठी जाहिरात काळजीपूर्वक वाचा👈

💻📲Join with Us for Latest Job Updates👇👇👇

jOIN WHATSAPP GROUP

Leave a Comment