India Post Bharti 2023 | भारतीय डाक विभाग (पोस्ट ऑफिस) मध्ये १० वी आणि १२ पास उमेदवारासाठी सर्वात मोठी नौकरीची संधी । India Post Recruitment 2023

India Post Bharti 2023

India Post Bharti 2023

व्हॉट्सॲप ग्रुप येथे क्लीक करा
टेलिग्राम ग्रुप येथे क्लीक करा

India Post Bharti 2023 : भारतीय डाक विभागात नोकरी शोधत असलेल्या उमेदवारांसाठी सरकारी नोकरी मिळविण्याची चांगली संधी उपलब्ध झाली आहे. या भरतीमध्ये एकूण 1899 पदांची भरती प्रक्रिया जाहीर सुरू आहे. 10वी, 12वी व पदवीधर उत्तीर्ण उमेवारांनासाठी मोठी व चांगली संधी आहे. भारतीय डाक विभागातील या भरतीसाठी पात्र व इच्छूक उमेदवारांनी लवकरात लवकर आपले अर्ज ऑनलाईन पद्धतीने सादर करायचे आहेत.

■ ऐकूण पदाची भरती:

 • 1899 जागा

■ भरती विभाग:-

 • भारतीय डाक विभाग

India Post Bharti 2023 education qualification

■ शैक्षणिक पात्रता:-

 • या भरतीसाठी 10वी, 12वी व पदवीधर उत्तीर्ण असलेले उमेदवार अर्ज करू शकणार आहेत.

■ वयोमर्यादा:-

 • १८ ते 27 वर्षे

■ मासिक वेतन:-

 1. पोस्टमन – Rs. 21,700 ते 69,100/-
 2. मेल गार्ड – Rs. 21,700 ते 69,100/-
 3. मल्टी टास्किंग स्टाफ – Rs. 18,000 ते 56,900/-
 4. इतर पदासाठी मूळ जाहिरात वाचा.

■  अर्ज शुल्क/फीस:-

 • 100/- Rs

India Post Bharti 2023 Important Links: –👇👇👇

Official – जाहिरात👉 येथे क्लिक करा
Online अर्ज📰 येथे क्लिक करा
Official Website🌐 येथे क्लिक करा
Telegram Group Link🔗 येथे क्लिक करा
WhatsApp Group📲 येथे क्लिक करा

■निवड प्रक्रिया:-

 • संगणक आधारित चाचणी.

■नौकरीचे ठिकाण :-

 • All India

■अर्ज कोण करू शकतो:-

 • पुरुष /महिला

■मुलाखतीचा प्रकार :-

 • Online

■मुलाखतीचे ठिकाण:-

India Post Bharti 2023 Important Dates: –

■अर्ज सुरु होण्याची तारीख :-

 • 10/11/2023 At 11:05:15 AM

■अर्ज करण्याची शेवटची तारीख :-

 • 09/12/2023 Till 06:00:00 PM

■नागरीक्तत्व:-

 • भारतीय

👉अधिक माहितीसाठी जाहिरात काळजीपूर्वक वाचा👈

💻📲Join with Us for Latest Job Updates👇👇

 

 

Leave a Comment