Nuksan barpai yadi | या 11 जिल्हयांची सरसकट नुकसान भरपाई ची यादी जाहीर : PDF मध्ये पहा तुमचे नाव

Nuksan barpai yadi नमस्कार शेतकरी मित्रांनो जून आणि जुलै 2023 या दोन महिन्यांच्या कालावधीत महाराष्ट्रात अतिवृष्टी सदृश्य पाऊस पडला होता व त्यात अनेक शेतकऱ्यांचे खूप मोठ्या प्रमाणात आर्थिक नुकसान देखील झाले होते तसेच अतिवृष्टीमुळे बाधित झालेल्या शेतकऱ्यांना सरकारकडून आर्थिक मदत व्हावी अशी शेतकऱ्यांची अपेक्षा होती.

व्हॉट्सॲप ग्रुप येथे क्लीक करा
टेलिग्राम ग्रुप येथे क्लीक करा

Nuksan barpai yadi एकूण 11 जिल्ह्यांमधील जवळपास 14 लाख शेतकऱ्यांसाठी ही भरपाई मंजूर करण्यात आले आहे. तर आज आपण कोणत्या जिल्ह्यातील किती शेतकऱ्यांना ही आर्थिक मदत मिळणार आहे व कोणते शेतकरी या मदतीसाठी पात्र आहेत याची सविस्तर माहिती जाणून घेणार आहोत.

Nuksan barpai yadi शेतकऱ्यांसाठी आर्थिक मदत म्हणून राज्य सरकारने १०७१ कोटी रुपयांचा निधी मंजूर केला आहे तरी या निधीचा शेतकऱ्यांना खूप मोठ्या प्रमाणात फायदा होईल अशी अपेक्षा आहे.

Nuksan barpai yadi एकूण 11 जिल्हे म्हणजे महाराष्ट्रातील अमरावती यवतमाळ बुलढाणा अकोला बीड लातूर जालना वाशिम नांदेड हिंगोली परभणी या जिल्ह्यातील एकूण 11 लाख शेतकऱ्यांना ही नुकसान भरपाईची रक्कम आर्थिक मदत म्हणून शासनाकडून दिली जाणार आहे तरी यामध्ये तिचा शेतकऱ्यांना खूप मोठ्या प्रमाणात आर्थिक फायदा होईल.

Nuksan barpai yadi राज्य शासनाचा हा निर्णय शेतकऱ्यांसाठी खूप फायद्याचा मानला जात आहे कारण जून व जुलै या महिन्यात मोठ्या प्रमाणात अतिवृष्टी सदृश्य पाऊस झाला होता त्यात बऱ्याच शेतकऱ्यांचे आर्थिक नुकसान मोठ्या प्रमाणात झाले होते. झालेल्या नुकसानाची शासनाकडून शेतकऱ्यांना मोठ्या प्रमाणात अपेक्षा होती.

Nuksan barpai yadi त्यामुळे हा निर्णय शेतकऱ्यांसाठी खूप फायद्याचा ठरेल. ही नुकसान भरपाई रक्कम शेतकऱ्यांच्या खात्यात थेट डीबीटी द्वारे जमा करण्यात येईल अशी माहिती देण्यात येत आहे. अतिवृष्टी सदृश्य झालेला पाऊस तसेच नैसर्गिक आपत्ती यामुळे झालेले शेतीचे मोठ्या प्रमाणात नुकसान भरून काढण्यासाठी ही रक्कम शासनाकडून देण्यात येत आहे.

Nuksan barpai yadi या रकमेचा वापर करून शेतकरी आपल्या शेतात झालेल्या नुकसानीची भरपाई करतील अशी अपेक्षा आहे. व यामध्ये शेतकरी आपल्या शेतात पुन्हा नव्या जोमाने कामाला सुरुवात करतील अशी अपेक्षा शासनाने ठेवली आहे.

Nuksan barpai yadi वरील 11 जिल्ह्यातील एकूण 14 लाख शेतकऱ्यांना झालेला नुकसानीची आर्थिक स्वरूपात मदत म्हणून ही रक्कम देण्यात येत आहे तरी शेतकरी मित्रांच्या खात्यात थेट डीबीटी द्वारे ही रक्कम जमा केली जाईल अशी माहिती शासनाकडून देण्यात येत आहे.

Nuksan barpai yadi त्यामुळे दिलेल्या रकमेचा शेतकरी पुरेपूर उपयोग करून आपल्या शेतात पुन्हा नव्या जोमाने काम करू लागतील व पुन्हा आपल्या शेतात चांगले उत्पन्न काढतील अशी अपेक्षा सरकारकडून ठेवण्यात आले आहे त्यामुळे रकमेचा शेतकऱ्यांना मोठ्या प्रमाणात फायदा होणार आहे.

इथे पहा यादीत आपले स्वतःचे नाव 

Leave a Comment