घरगुती गॅस सिलिंडर २०० रुपयांनी स्वस्त | Cylinder, Latest Marathi News 2023 | gas cylinder price today | MahaNews24 |
Gas Cylinder Rate Today
Cylinder, Latest Marathi News 2023 :गॅस सिलेंडरच्या किमतीमध्ये होणार बदल तब्बल दोनशे रुपये कमी होणार असल्याचे मोदी सरकारचे निर्देश वाचा सविस्तर माहिती..!
नमस्कार नागरिकांनो आज आपण एका नवीन बाजारभावाची माहिती पाहणार आहोत आपणास माहीतच आहे की या महागाईच्या काळात आपल्याला लागणाऱ्या दैनंदिन गोष्टींचे बाजार भाव वाढलेले आहेत अशातच रक्षाबंधनाच्या मुहूर्तावरती देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी प्रत्येक गृहणीला आनंदाची बातमी देण्याचं ठरविले आहे. तर मित्रांनो केंद्र सरकारच्या माध्यमातून ह्या रक्षाबंधनाच्या मुहूर्तावरती घरगुती गॅस सिलेंडर मध्ये तब्बल दोनशे रुपयांची कपात करण्यात येणार आहे व अशातच देशातील गृहणींनी सरकारकडे तब्बल पाचशे रुपयांमध्ये गॅस करण्यात यावा अशी मागणी केली गेली होती.
तर मित्रांनो आपणास माहीतच आहे की मागच्या काही महिन्यात कांदा नंतर टोमॅटो ने देखील नागरिकांच्या डोळ्यात पाणी आणले होते. व अशातच सिलेंडरचे भाव देखील दिवसात दिवस वाढत गेले होते याच विचाराने महागाईमुळे सामान्य महिलांचे व नागरिकांचे आर्थिक हानी होत होती. मित्रांनो अशातच सिलेंडरचे भाव जरी दोनशे रुपये कमी होत असले तरी दर हजारी पार आहेत गॅस सिलेंडरचे भाव निवड पाचशे ते सहाशे पर्यंत आल्यानेच गरिबांना परवडण्यासारखे आहे व गेल्या काही वर्षांपासून गॅस सिलेंडरचे दर देखील सातत्याने वाढत होते व सिलेंडरदेखील वेळेवर मिळत नाही व याची सबसिडी देखील मिळत नाही व सरकारने जनतेचे पैसे घेऊन जनतेची फसवणूक करीत आहेत व दोनशे रुपयांनी जरी सिलेंडर स्वस्त झाला असला तरी गॅसचे भाव कधी वाढतील याची कल्पना देखील नाही यामुळे गरीबाचे सामान्य नागरिकांचे जगणं मुश्किल झालेले आहे असे काही गृहणींनीचे व नागरिकांचे मत आहे. घरगुती गॅस सिलेंडरचे दर दोनशे रुपयांनी कमी झाली याची स्वागतच आहे मात्र या मागायला आटोक्यात कधी आणणार व यासाठी सीएनजी दर सरकार कधी कमी करणार यासंदर्भात देखील राज्याने व केंद्र सरकारने महानगर गॅस प्रशासनाकडे सातत्याने पाठपुरावा करत आहे व त्याचबरोबर रिक्षा टॅक्सी साठी वापरण्यात येणाऱ्या सीएनजी दरात देखील 40 टक्के सवलत देण्याची मागणी नागरिकांनी केली गेली आहे जेणेकरून परीक्षा व टॅक्सी चालकांना देखील याचा फायदा होईल असा नाही परंतु जर कमी झाल्यास प्रवाशांना देखील मागायचा फटका बसणार नाही या मागणीकडेच सरकारने लक्ष दिले पाहिजे असे देखील काही नागरिकांनी यावेळेस महाअपडेट्स 24 ला बोलतानी प्रतिक्रिया दिल्या आहेत.
तर मित्रांनो घरगुती गॅस सिलेंडर मध्ये दोनशे रुपये कपात केल्याने मध्यमवर्गीय देखील मोठ्या प्रमाणात फायदा होणार होणार आहे व त्याचबरोबर हॉटेल उपहारगृहे वडापाव आणि इतर स्टॉलवर देखील व्यवसायिक घरगुती सिलेंडर गॅस वापरले जातात व अशातच घरगुती गॅस सिलेंडर च्या किमती कमी झाल्यामुळे घराबाहेर अन्नपदार्थांची जर देखील कमी होतील म्हणजेच परिणामी सामान्य वर्गाला व गरिबांना या निर्णयाचा हा फायदा होणार आहे.
येथे पहा :- २ मिनिटात करा घरगुती Bharat गॅस बुक
तर मित्रांनो महा अपडेटशी बोलताना नागरिकांनी असे देखील सांगितलेले आहे की या निर्णयाचा फायदा हा तेव्हाच होईल जेव्हा त्यांची किंमत 500 ते 600 रुपये पर्यंत येईल. व मित्रांनो या निर्णयामुळे गृहणींचे बजेट वरती कोणत्याही प्रकारचा परिणाम होणार नाही असे देखील मत यावेळेस केंद्र सरकारने सांगितलेले आहे व त्याचबरोबर या निर्णयामुळे मध्यमवर्गीय आणि गरिबांना दिलासा मिळेल तरीदेखील या किमतीमध्ये आणखीन कमी करण्या वरती सरकारने भर द्यावा व भाजीपाला दूध या सर्वच गोष्टींवरती देखील वाढलेल्या किमतीमध्ये बदल करावे असे काही नागरिकांनी मत व्यक्त केले आहे.
————————————-English—————————————-
Cylinder, Latest Marathi News 2023: Read the Modi government’s directive that the price of gas cylinder will be reduced by as much as Rs 200.
Hello citizens, today we are going to look at a new market price information. As you know, the market prices of the daily things we need have increased during this inflation period, so on the occasion of Raksha Bandhan, The Prime Minister of the country Narendra Modi has decided to give good news to every housewife. Friends, through the central government, on the occasion of This Raksha Bandhan, domestic gas cylinders will be reduced by as much as Rs 200 and in such a situation, the housewives of the country demanded that the government should provide gas for as much as Rs 500.So friends, you know that in the last few months, after onion, tomatoes also brought tears to the eyes of the citizens. And in the meantime, the price of cylinders was also increasing day by day, thinking that inflation was causing financial loss to ordinary women and citizens. Friends, even though the price of cylinder is decreasing by Rs 200, the price of gas cylinder has crossed 1,000, it is affordable for the poor only because the price of gas cylinder has come down to 500 to 600 and for the last few years the price of gas cylinders was also increasing continuously and cylinders.
And friends, the central government has also said that this decision will not affect the budget of the housewives in any way and at the same time, this decision will bring relief to the middle class and the poor, but some citizens have expressed the opinion that the government should focus on reducing this price even further and change the price of vegetables and milk.
Gas Cylinder price Today
घरगुती गॅस बद्दल महत्वाची माहिती आणि महत्वाच्या Websites: – Important Links for Home Gas: –
**Bharat LPG Gas Services: –
LPG गॅस च्या सर्व सेवा येथे पहा
घरबसल्या मोबाईल नंबर येथे Update करा
येथून घरबसल्या घया भारत गॅस Connection: – संपूर्ण ऑनलाइन प्रोसेस
मोबाईल वरून २ मिनिटात आसा करा भारत गॅस बुक
Mobile Massage Process: –
- तुमच्या मोबाइल वरून पुढील नंबर ला मस्सेज करा (Book Gas Send this SMS to 7715012345 or 7718012345.)
Online Website Through: –
- पुढील लिंक वर जाऊन तुमचा Consumer Number आणि Registered Mobile Numbe भरून Continue वर क्लिक करून नोंदणी करा
Call Option Through: – घर बसल्या डायरेक्ट फोन करून असा करा बुक गॅस
- Bharat Gas Booking Mobile number: -7715012345 or 7718012345.
** HP (Hindustan Petroleum Corporation Limited) LPG Gas Services: –
मोबाईल वरून २ मिनिटात आसा करा HP गॅस बुक
येथून घरबसल्या घया HP गॅस Connection: – संपूर्ण ऑनलाइन प्रोसेस
घर बसल्या करा HP Gas KYC Update संपूर्ण ऑनलाइन Process.
Gas Cylinder price Today
***FAQ: – दैनंदिन विचारले जाणारे प्रश्न:-????
How to cancel indane gas booking?
How to change gas booking number?
how to cancel Bharat gas booking?
how to check indane gas booking status through SMS?
How to cancel gas booking?
how to check Bharat gas booking status?
how to check indane gas booking status?
how to cancel hp gas booking?
how to cancel gas booking indane?
how to check hp gas booking status by sms?
how to change registered mobile number in indane gas booking through sms
how to change language in hp gas booking?
what is the latest indane gas booking number?
how to cancel gas booking bharat gas?
how to check gas booking status indane?
how to check gas booking status indane?
how to change language in hp gas booking call?
what is the indane gas booking number??
how to change phone number in gas booking?
how to track indane gas booking?
how to change number in gas booking?
how to change mobile number in indane gas booking ivrs?
how to change hp gas booking mobile number?
how to hp gas booking in mobile?
how to be booking HP gas in WhatsApp?
what is HP gas booking number?
what is sv number in HP gas booking?
how to change HP gas booking mobile number?
how to change mobile number in indane gas booking online?
how to check hp gas booking status online?
how to book Bharat gas cylinder in mobile?
how to cancel indane gas booking by sms?
How to check gas booking status bharat gas?
how to track hp gas booking?
how to track bharat gas booking?
why indane gas not booking?
how to change gas booking number online?
how to be booking Indain gas?
how to change mobile number for gas booking?
आमच्याशी आशा प्रकारे संपर्क करू शकता.
१)आमचे Instagram Account : येथे पहा
2) आमचे Twitter Handle : येथे पहा
३) आमचे YouTube Channel :- येथे पहा
४) आमचे Facebook पेज :- येथे पहा
5) आमचे Facebook Account : येथे पहा
*Note:- हि जाहिरात तुमच्या जवळच्या मित्र- मैत्रीणीना WhatsApp वर नक्की पाठवा.