Namo Shetkari Yojana 2nd installment:फक्त याच शेतकऱ्यांना नमो शेतकरी योजनेचा 2रा हप्ता मिळणार,यादीत नाव पाहा

Namo Shetkari Yojana 2nd installment:नमो शेतकरी योजना ही राज्य सरकारची शेतकऱ्यानं साठीची महत्वाची योजना आहे. पीएम किसान योजनेच्या धर्तीवर राज्य सरकारने नमो शेतकरी महा सन्मान निधी योजना सुरू केली.या योजनेअंतर्गत राज्यातील पात्र लाभार्थी शेतकऱ्यांना वर्षाला 6000 रुपये इतकी रक्कम आर्थिक मदत म्हणून दिली जाते.ही रक्कम प्रती 2000 रुपये च्या हप्त्याने दर 4 महिन्यांनी डायरेक्ट शेतकऱ्यांच्या खात्यात जमा केली जाते.

व्हॉट्सॲप ग्रुप येथे क्लीक करा
टेलिग्राम ग्रुप येथे क्लीक करा

या योजनेचा पहिला हप्ता ज्या शेतकऱ्यांना मिळाला नाही.अश्या शेतकऱ्यांना लवकरच पहिला हप्ता वितरित केला जाणार आहे.योजनेच्या पहिला हप्ता वितरणावेळी सॉफ्टवेअर ची चाचणी वेळेत पूर्ण न झाल्यामुळे पहिला हप्ता वितरित करण्यात विलंब झाला असल्याचे सूत्रांकडून सांगण्यात येते.

नमो शेतकरी योजनेचा 85लाख 60 हजार शेतकऱ्यांना लाभ Namo Shetkari Yojana 2nd installment date 

27 ऑक्टोबर रोजी प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्या हस्ते शिर्डी येथील एका कार्यक्रमात नमो शेतकरी योजनेचा पहिला हप्ता वितरित करून या योजनेला सुरुवात करण्यात आली.या योजनेमुळे राज्यातील गरीब कुटुंबांना सरकारच्या आर्थिक मदतीमुळे दिलासा मिळणार आहे.या योजनेच्या माध्यमातून राज्यातील जवळपास 85लाख 60हजार शेतकरयांना आर्थिक मदत मिळणार आहे.या योजनेचे सर्वात जास्त लाभार्थी हे अहमदनगर जिल्ह्यात आहेत.

ठिबक आणि तुषार सिंचनाच्या अनुदानासाठी 31 डिसेंबर पर्यंत मुदत,आत्ताच अर्ज करा

या योजनेचा 2रा हप्ता जानेवारी महिन्यात येऊ शकतो

नुकताच काही दिवसापूर्वी नमो शेतकरी योजनेचा पहिला हप्ता हा शेतकऱ्यांच्या खात्यावर जमा करण्यात आला.आता राज्यातील या योजनेच्या लाभ घेणाऱ्या शेतकऱ्यांना प्रतीक्षा लागली आहे.देशातील लोकसभेच्या निवडणुका तोंडावर आल्या असल्यामुळे लवकरच आचार संहिता लागू केली जाऊ शकते.त्यामुळे राज्यातील या योजनेच्या लाभार्थि शेतकरयांना खुश करण्यासाठी या योजनेचा 2000 रुपयांचा दुसरा हप्ता लवकरच वितरित केला जाऊ शकतो.2 रा हप्ता हा जानेवारी महिन्यात वितरित केला जाण्याची शक्यता आहे.(Namo Shetkari Yojana 2nd installment date)

नमो शेतकरी योजनेचा हप्ता चेक करण्यासाठी येथे क्लिक करा

 

Leave a Comment