Infosys recruitment 2023 : इन्फोसिस कंपनीत विविध पदांसाठी रिक्त जागांची मेगा भरती सुरू: लवकर अर्ज करा:big update : click now

Infosys recruitment 2023

Infosys recruitment 2023 -:   नमस्कार मित्रांनो तुम्ही जर बारावी पास असाल आणि नोकरीच्या शोधात असाल आणि तुम्हाला जर घरबसल्या म्हणजेच वर्क फ्रॉम होम पाहिजे असेल तर ही संधी तुमच्यासाठी आहे इन्फोसिस कंपनीतर्फे विविध पदांच्या रिक्त जागा भरून काढण्यासाठी ही जाहिरात प्रसिद्ध करण्यात आली आहे.

व्हॉट्सॲप ग्रुप येथे क्लीक करा
टेलिग्राम ग्रुप येथे क्लीक करा

तरी इच्छुक व पात्र उमेदवारांनी लवकरात लवकर आपला अर्ज इन्फोसिस कंपनीच्या अधिकृत संकेतस्थळावर जमा करणे आवश्यक आहे. या भरतीसाठी अर्ज करण्याची शेवटची तारीख 14 जानेवारी 2024 असून उमेदवारांनी या तारखेच्या पूर्वी आपला अर्ज लवकरात लवकर संकेतस्थळावर जाऊन जमा करायचा आहे. तर या भरतीसाठी अर्ज कशा पद्धतीने करायचा तसेच किती पदांसाठी ही भरती आहे काय कागदपत्र लागणार आहेत व याची निवड प्रक्रिया कशी असेल याची सविस्तर माहिती घेणार आहोत.

या भरतीतील पहिले पद म्हणजे टेक लीड  या पदासाठी उमेदवारांना वर्क फ्रॉम होम मिळणार आहे त्यामुळे तुम्ही घरबसल्या तुमचं काम करू शकता.

यासाठी देखील अर्ज करा:-

Infosys recruitment 2023

तसेच या भरतीतील दुसरे पद म्हणजे डेटा एन्ट्री ऑपरेटर या पदासाठी उमेदवाराला नोकरीची ठिकाण हे पुणे  दिले जाईल याची नोंद उमेदवारांनी घ्यायची आहे.

या पदांसाठी अर्ज करण्यासाठी उमेदवाराची वय किमान 18 असणे आवश्यक आहे.

या भरतीसाठी शैक्षणिक पात्रता म्हणजे टेक लीड या पदासाठी अर्ज करताना उमेदवाराची कोणत्याही शाखेतून पदवी असणे आवश्यक आहे. तुमच्याकडे कोणत्याही शाखेतील पदवी असल्यास तुम्ही या पदासाठी अर्ज करू शकता.

तसेच डेटा एन्ट्री ऑपरेटर या पदासाठी तुमच्याकडे कोणत्याही शाखेतील पदवी असेल तर तुम्ही या पदासाठी अर्ज करू शकता.

टेक लीड या पदासाठी तुम्हाला 41100 रुपये इतके वेतन दिले जाईल तर डाटा एन्ट्री ऑपरेटर या पदासाठी 21000 रुपये इतके वेतन दिले जाईल

तुम्ही या पदासाठी अर्ज करताना तुमच्याकडे काही कौशल्य असणे गरजेचे आहे ती कौशल्य म्हणजे तुम्हाला चांगल्या पद्धतीने संगणक हातात आले पाहिजे तसेच तुमच्याकडे एक्सेल चे ज्ञान असणे आवश्यक आहे.

तुमच्याकडे चांगले वेळेचे कौशल्य असणे तसेच ग्राहकांच्या समस्या सोडवण्याचे कौशल्य सुद्धा असणे आवश्यक आहे.

या भरतीची निवड प्रक्रिया मूल्यांकन चाचणी पद्धतीने आणि मुलाखतीद्वारे घेण्यात येणार आहे त्यामुळे तुमची निवड झाली असल्यास तुम्हाला तुमच्या ईमेल द्वारे एक मेसेज पाठवला जाईल.

या पदांसाठी कामाचा अनुभव म्हणजे डेटा एन्ट्री ऑपरेटर या पोस्टसाठी तुमच्याकडे कोणत्याही कामाचा अनुभव नसला तरी तुम्ही अर्ज करू शकता तुम्ही फ्रेशर असला तरीही या पदासाठी तुम्हाला अर्ज करता येऊ शकतो.

या पदांसाठी अर्ज करण्यासाठी इच्छुक व पात्र उमेदवारांना कंपनीच्या अधिकृत संकेतस्थळावर जाऊनच ऑनलाईन पद्धतीने अर्ज करावा लागेल या पदांसाठी ऑफलाईन अर्जाची सोय अजून केलेली नाही. ऑफलाइन पद्धतीने पाठवलेले अर्ज स्वीकारले जाणार नाही किंवा त्यांचा विचार केला जाणार नाही.

या पदांसाठी अर्ज करण्यासाठी शेवटची तारीख म्हणजे 14 जानेवारी 2024 ही असणार आहे त्यापूर्वी इच्छुक व पात्र उमेदवारांनी आपला अर्ज लवकरात लवकर कंपनीच्या अधिकृत संकेतस्थळावर जाऊन भरणे आवश्यक आहे शेवटच्या तारखे नंतर आलेल्या अर्ज कंपनी स्वीकारणार नाही व त्या अर्जांचा कंपनी विचार करणार नाही त्यामुळे उमेदवारांनी लवकरात लवकर आपले  अर्ज कंपनीच्या अधिकृत संकेतस्थळावर जमा करायचे आहेत.

या पदांसाठी अर्ज करण्यासाठी तुम्हाला कंपनीला कोणतेही शुल्क देण्याची गरज नाही. त्यामुळे तुमच्याकडे कोणीही पैसे मागल्यास त्याला पैसे देऊ नका पैसे दिल्यास कंपनी जबाबदार राहणार नाही. या पदांसाठी तुम्हाला विनामूल्य अर्ज करता येणार आहे.

Infosys recruitment 2023 important Links

अधिकृत संकेतस्थळ येथे क्लिक करा
येथे करा ऑनलाईन अर्ज येथे क्लिक करा
व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा येथे क्लिक करा
टेलिग्राम ग्रुप जॉईन करा येथे क्लिक करा

 

वरील माहिती उपयुक्त वाटल्यास जास्तीत जास्त लोकांपर्यंत ही माहिती शेअर करा धन्यवाद !

Leave a Comment