ICICI Bank recruitment 2023 : घरी बसून काम करण्याची चांगली संधी : लवकरात लवकर अर्ज करा

ICICI BANK  RECRUITMENT 2023 

ICICI BANK  RECRUTMENT 2023 -:  नमस्कार मित्रांनो तुम्ही जर बारावी पास असाल आणि तुम्ही नोकरीच्या शोधात असाल तर ही एक तुमच्यासाठी आनंदाची बातमी आहे. आयसीआयसीआय बँके अंतर्गत एक पार्टनर प्रोग्राम लाँच करण्यात आला आहे 2024 मध्ये हा लॉन्च करण्यात येणार आहे त्यामुळे बँकेसोबत घरबसल्या काम करण्याची ही तुमच्यासाठी एक चांगली संधी आहे. या संधीचा लाभ उमेदवारांनी अर्ज करून घ्यायचा आहे.

व्हॉट्सॲप ग्रुप येथे क्लीक करा
टेलिग्राम ग्रुप येथे क्लीक करा

ही भरती चार पदांसाठी केली जाणार आहे. इच्छुक व पात्र उमेदवारांनी लवकरात लवकर खाली दिलेल्या लिंक वर जाऊन आपला फॉर्म भरून घ्यायचा आहे.

या कामाचा स्वरूप म्हणजे बँक ज्या काही नवीन नवीन सुविधा सुरू करेल किंवा नवीन पॉलिसी लागू करेल त्या सुविधा ग्राहकांपर्यंत पोहोचवण्याचे काम निवड झालेल्या उमेदवारांना करायचे आहे यामध्ये बँकेचा इन्शुरन्स पॉलिसी किंवा वेगवेगळ्या म्युचल फंड किंवा डिमॅट अकाउंट अशा सुविधा बँक देत असते त्या सुविधा जास्तीत जास्त ग्राहकांपर्यंत पोहोचवणे त्यांना व्यवस्थित माहिती देणे त्यांना त्या सुविधा चांगल्या पद्धतीने समजावून सांगणे हेच काम निवड झालेल्या उमेदवारांचे असणार आहे.

ICICI BANK  RECRUITMENT 2023 

हे काम करण्यासाठी तुम्ही बँकेत जाऊन सुद्धा करू शकता आणि तुम्हाला घरबसल्या काम करायचं असेल तरीही या कामाला वर्क फ्रॉम होम दिले जाते. या कामासाठी बँकेकडून कोणत्याही प्रकारचे टार्गेट दिले जात नाही तुम्ही तुमच्या वेळेनुसार काम करू शकता आणि यातून तुम्ही चांगल्या पद्धतीने पैसे कमवू शकता.

त्यामुळे इच्छुक व पात्र उमेदवार आणि लवकरात लवकर आपल्या अर्ज भरून घ्यायचे आहेत. अर्जाची मुदत लवकरच समाप्त होईल त्याआधी उमेदवारांनी लवकरात लवकर अर्ज भरायचे आहे.

आयसीआयसीआय बँकेतर्फे ही भरती[ICICI BANK RECRUITMENT 2023 ]काढण्यात आली आहे यातून चार पदांसाठी 700 पेक्षा जास्त पदे भरली जाणार आहे. या पदांसाठी वयोमर्यादा 18 ते 55 वर्ष ठेवण्यात  आली आहे. 

ICICI BANK  RECRUITMENT 2023 

या पदांसाठी पात्रता म्हणजे तुम्ही दहावी किंवा बारावी पास असणे आवश्यक आहे. किंवा पदवीधर असाल तरीही तुम्ही अर्ज करू शकता.

यातील पहिलं पद आहे AUTHORISED PERSON या पदासाठी अर्ज करताना तुमची कमीत कमी बारावी पास असणे आवश्यक आहे. व ज्या उमेदवारांकडे कामाचा थोडाफार अनुभव असेल अशा उमेदवारांना जास्त प्राधान्य दिले जाईल याची नोंद उमेदवारांनी घ्यायची आहे व यानंतर या पदासाठी अर्ज करायचा आहे.

दुसरे पद आहे ते म्हणजे FINACIAL INDEPENDANT ASSOCIATE या पदासाठी अर्ज करण्यासाठी उमेदवार बारावी पास असणे आवश्यक आहे तसेच उमेदवाराला फायनान्स क्षेत्रातील कामाचा अनुभव असल्यास त्याला जास्त प्राधान्य दिले जाईल याची नोंद उमेदवारांनी घ्यायची आहे. 

या भरतीतील तिसरे पद आहे INVESTMENT ASSOCIATE या पदासाठी अर्ज करताना उमेदवाराची किमान बारावी पास असणे आवश्यक आहे व उमेदवाराने यादी असोसिएट क्षेत्रात काम केल्यास त्याला जास्त प्राधान्य दिले जाईल याची उमेदवारांनी घ्यायचे आहे व यानंतरच या पदासाठी अर्ज करायचा आहे.

यासाठी देखील अर्ज करा:-

आणि येथील चौथं आणि शेवटच पद आहे लोन पार्टनर या पदासाठी अर्ज करण्यासाठी उमेदवाराची किमान दहावी पास असणे आवश्यक आहे व उमेदवारांनी याआधी लोन  क्षेत्रात काम केलेल्या असल्यास त्या उमेदवाराला अधिक प्राधान्य दिले जाईल व त्याची निवड केली जाईल. याची नोंद उमेदवारांनी घ्यायची आहे.

ICICI BANK  RECRUITMENT 2023 

या पदांसाठी अर्ज करण्यासाठी खाली दिलेल्या लिंक वर क्लिक करून तुम्ही अर्ज करू शकता.

अधिकृत संकेतस्थळ येथे क्लिक करा
इथे करा ऑनलाईन अर्ज येथे क्लिक करा
व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा येथे क्लिक करा
टेलिग्राम ग्रुप जॉईन करा येथे क्लिक करा

 

वरील माहिती उपयुक्त वाटल्यास जास्तीत जास्त लोकांपर्यंत ही माहिती शेअर करा धन्यवाद !

Leave a Comment