Rabbi Government Hami Bhav 2023-रब्बी पिकांच्या हमीभाव वाढीस मंजुरी एवढा आहे सरकारचा रब्बी हमीभाव आताच जाऊन चेक करा

Rabbi Government Hami Bhav 2023

government’s Rabi guarantee price 2023-रब्बी पिकांच्या हमीभाव वाढीस मंजुरी एवढा आहे सरकारचा रब्बी हमीभाव आताच जाऊन चेक करा

व्हॉट्सॲप ग्रुप येथे क्लीक करा
टेलिग्राम ग्रुप येथे क्लीक करा

government’s Rabi guarantee price 2023

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या अध्यक्षतेखालील आर्थिक व्यवहारविषयक मंत्रिमंडळ समितीने विपणन हंगाम 2024-25 साठी सर्व अनिवार्य रब्बी पिकांसाठी किमान आधारभूत किंमतींमध्ये वाढ करण्यास मंजुरी दिली आहे.
केंद्राकडून मसूर डाळीच्या हमीभावामध्ये सर्वाधिक वाढ करण्यात आली आहे. मसूर डाळीचा हमीभाव < 425 रुपये प्रति क्विंटलने वाढविण्यात आला आहे. पांढरी मोहरी आणि काळ्या मोहरीचा हमीभाव प्रति क्विंटल 200 रुपयांनी वाढवला गेला आहे.
गहू आणि करडईसाठी प्रत्येकी 150 रुपये प्रतिक्विंटल वाढ मंजूर करण्यात आली आहे. तर बार्ली आणि हरभऱ्यासाठी अनुक्रमे 115 रुपये प्रति क्विंटल आणि 105 रुपये प्रति क्विंटलच्या वाढीस मान्यता देण्यात आली आहे.

Rabbi Government Hami Bhav 2023

पीक हमीभाव (रु/क्विंटल)
गहू 2275
जव 1850
हरभरा 5445
मसूर 6425
मोहरी 5650
करडई 5800
सोयाबीन 5300
कापूस 6900

 

आता मिळवा तुमच्या शेतमालाचे बाजारभाव एका क्लिक वर!

Leave a Comment