पीएम किसान योजनेचा सतरावा हप्ता जवळ! या तारखेला शेतकऱ्यांना मिळणार २ हजार रुपये PM Kisan Yojana
PM Kisan Yojana 17 Th Installment date प्रधानमंत्री किसान सन्मान निधी योजना (PM Kisan Yojana) हे शेतकऱ्यांच्या कल्याणासाठी केंद्र सरकारने उचललेले एक महत्त्वपूर्ण पाऊल आहे. 2019 मध्ये सुरू झालेल्या या योजनेद्वारे, पात्र शेतकऱ्यांना वार्षिक सहा हजार रुपयांचा निश्चित लाभ दिला जातो. या …